oldsite
बॉलीवूडचे पोलीस अधिकारी जगदीश राज
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 28, 2021
प्राईसलेस
Category:
साहित्य - ललितरस्त्यावरून जाणाऱ्या गाडयांना हातातील गजरे हलवून दाखवणाऱ्या त्या लहान मुलीला, बाय गजरे कसे दिले विचारले आणि तिने दहाला एक सांगताच वीस रुपयात दोन गजरे विकत घेतले. न उमललेल्या मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवलेल्या डझनभर गजऱ्यातून फक्त दोन गजरे घेतल्याने देखील त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर लहानसे हसू उमलले.
July 28, 2021
अभिनेता शंतनू मोघे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 28, 2021
वृक्षवल्ली
Category:
साहित्य - ललितनिसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत..
July 28, 2021
सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे म्हणजे चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. त्यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांच्या कादंबऱ्यांचे चरित्रात्मक , आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आणि प्रासंगिक आणि अन्य कादंबऱ्या असे वर्गीकरण केले जाते.
July 28, 2021
संगीतकार अनिल विश्वास
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअनिल विश्वास यांनी ‘ धरम की देवी ‘ पासून १९६५ पर्यंतच्या छोटो छोटी बाते ‘ पर्यंत अंदाजे ७८ ते ८० चित्रपटांना संगीत दिले . विदेशी संगीताला कधीही जवळ न करणारा , त्यासाठी तडजोड न करणारा , अस्सल-भारतीय शास्त्रीय संगीताचा सतत ध्यास धरणारा संगीतकार अशी त्यांची ख्याती होती.
July 28, 2021
लेखिका इंदिरा गोस्वामी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यांचा पहिला कथासंग्रह त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी प्रकाशित झाला. तेव्हा त्यांचे शिक्षण चालू होते. त्याच्या आत्मचरित्रात्मक ‘ द अनफिनिशड आटोबायोग्राफी ‘ या कादंबरीत अनेक घटना त्यांनी प्रमाणिकपणे सांगितल्या आहेत.
July 28, 2021
पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ. सलीम अली
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
July 27, 2021