खिचडी
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत असताना माझ्या लहानपणी, आई संकष्टी चतुर्थीला उपवास करायची. त्या दिवशी तिने केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीमधील थोडी मलाही मिळायची. तेव्हापासून मला खिचडी जाम आवडू लागली..
August 13, 2021
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत असताना माझ्या लहानपणी, आई संकष्टी चतुर्थीला उपवास करायची. त्या दिवशी तिने केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीमधील थोडी मलाही मिळायची. तेव्हापासून मला खिचडी जाम आवडू लागली..
August 13, 2021
Category:
साहित्य - ललितआज नागपंचमीचा सण. श्रावणातील या पहिल्या सणाचं सुनीताला लहाणपणापासूनच मोठं आकर्षण वाटे. तिचं बालपण खेडेगावात गेलं होतं. मोठं चौसोपी घर, पुढे अंगण, अंगणात तुळस. शेजारी गाई, म्हशींचा गोठा. दोन मोठे भाऊ आणि ही धाकटी व आई-वडील असं पाच जणांचं कुटुंब. आईनं तिला घरकामाबरोबर शेतीच्या कामातही हुशार केलं होतं..
August 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.
August 12, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहकोनार्ड हंट यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो १७ जानेवारी १९५८ रोजी पाकिस्तानविरुद्ध किंगस्टन ओव्हल येथे त्यांच्या होम ग्राउंडवर . त्यांनी पहिले दोन चेंडू फजल मेहमूदला मारले आणि चार धावा काढल्या त्या इनिंगमध्ये त्यांनी १४२ धावा पहिल्या काढल्या. त्याच सिरींजमधील तिसऱ्या सामन्यात त्यांनी २६० धावा काढल्या आणि गारफिल्ड सोबर्सबरोबर ४४६ धावांची भागीदारी केली.
August 12, 2021
Category:
साहित्य - ललितदिनमित्र म्हणजे तेजस्वी असा सूर्य आणि दीनमित्र म्हणजे दीन दुबळ्या गरिबांचा मसीहा . माझे आईचे वडील म्हणजे आमच्या ति. नानांनी माझ्या दोन नंबर मामाचे नाव दिनमित्र ठेवले होते,
August 12, 2021
Category:
साहित्य - ललितआपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला.
August 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआर्ची जॅक्सन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना ब्रिस्बेन इथे क्वीन्सलँड विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये ८६ धावा केल्या. साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद १०४ धावा केल्या. १९२७-२८ मध्ये कसोटी सामने झाले नाहीत परंतु इतर सामने चालू होते. त्याने १०४ धावा एका सामन्यांमध्ये केल्या
August 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteघाटे यांच्या साहित्यात कविता , व्यक्तिचित्रे , ललित निबंध , नाट्यप्रवेश , नाटके , क्रमिक पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अशा विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांचे पांढरे केस हिरवी मने , काही म्हातारे व एक म्हातारी ह्यातील व्यक्तिचित्रे अप्रतिम आहेत.
August 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुंबई सोडून ब्राझील किंवा पॅरिसला जाण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतानाच त्यांना ‘ करंट ‘ साप्ताहिकाने त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर ‘ टाईम्स ‘ ने त्यांना घेतले.
August 12, 2021
Category:
साहित्य - ललितपंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून जीवनात खूप यशस्वी झाला!! तो बंडखोर मुलगा म्हणजेच ‘आकाशवाणी, पुणे’चे सुप्रसिद्ध निवेदक, विनोदी एकपात्री कलाकार, विडंबन गीतकार, कवी, विनोदी लेखक.. बण्डा जोशी!!
August 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti