व्यक्ती-परिचय

गायक पं. जितेंद्र अभिषेकी

Category:

 

जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

  September 21, 2021


व्यक्ती-परिचय

नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर

Category:

 

पुरुषोत्तम दार्व्हेकर हे नाट्य वर्तुळात मास्तर या नावाने परिचीत होते. अतीशय अभ्यासू, विचारवंत आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते.

  September 21, 2021


व्यक्ती-परिचय

ज्योतिषी शरद उपाध्ये

Category:

 

त्यांचे ज्योतिषविषयक ‘राशीचक्र’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्यांनी १२ राशी व त्यांचे स्वभाव गुणवर्णन केले आहे. याच विषयावर आधारीत ते राशीचक्र व राशीरंजन हे एकपात्री कथाकथनाचे प्रयोग करतात.

  September 21, 2021


साहित्य - ललित

समय कोणा काय शिकवे (सुमंत उवाच – ३०)

Category:

 

समोरचा काय वागतोय त्यापेक्षा, तो तसा का वागतोय हे समजून, विचारून घेणं जास्त महत्वाचं असतं.

  September 21, 2021


लेखसंग्रह

दुःख स्वीकारावे स्वानंदे

Category:

 

आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद.

  September 21, 2021


साहित्य - ललित

मार्ग मोकळा (सुमंत उवाच – २९)

Category:

 

आयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे.

  September 20, 2021


साहित्य - ललित

बुटांचा जोड

Category:

 

सिग्नलला गाडी थांबवली की, काही लहान मुलं, कडेवर मूल घेतलेली बाई, एखादी चौदा पंधरा वर्षांची डस्टबीनच्या पिशव्या विकणारी मुलगी, पिवळ्या चाफ्यांच्या फुलांची वेणी विकणारा तरुण मुलगा हे आळीपाळीने जवळ यायचे.

  September 19, 2021


साहित्य - ललित

लपुनी कर्ण (सुमंत उवाच – २८)

Category:

 

दुसऱ्याचे काहीतरी ऐकले आणि तिसऱ्यास सांगितले याने काय साध्य होते? केवळ गैरसमज. आपण ऐकीव गोष्टी सांगतो पण त्या खरंच तशाच आहेत का हे पडताळून पाहणे गरजेचे नाही?

  September 19, 2021