व्यक्ती-परिचय

पोर्तुगीज सत्तेला खिंडार पाडणारे वीर चिमाजी अप्पा

Category:

 

१७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.

  December 18, 2021


व्यक्ती-परिचय

‘बॉण्ड गर्ल’ अभिनेत्री डीन ऑगर

Category:

 

पॅरिस येथे जन्म झालेल्या डीन ऑगर यांनी १९६० साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जीन कॉकट्यु दिग्दर्शित ‘टेस्टमेंट ऑफ ऑरफ्युअस’ या फ्रेंच चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

  December 18, 2021


क्रीडा-विश्व

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ लॉसन

Category:

 

त्याने त्याच्या तिसर्या कसोटी सामान्यातच पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सला ८१ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या त्यामुळे त्यावेळी त्याला ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ चे अवॉर्ड मिळाले.

  December 18, 2021


व्यक्ती-परिचय

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ब्रॅड पिट

Category:

 

काही वर्षे अभिनय केल्यावर, त्याने जेनिफर एनिस्टन आणि ब्रॅड ग्रे यांच्या सहकार्याने प्लॅन बी एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘ट्रॉय’ २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. आज ‘प्लॅन बी’ एन्टरटेन्मेंट ही एक अतिशय यशस्वी प्रॉडक्शन कंपनी आहे.

  December 18, 2021


दिनविशेष

मेरा नाम जोकर’ चित्रपटाची ५१ वर्षे

Category:

 

मेरा नाम जोकर’ मध्ये विदूषक बनलेल्या राज कपूर यांनी चालीं चॅप्लीनचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रेक्षकांना हसता हसता रडविले. उत्तम आणि अर्थपूर्ण गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते.

  December 18, 2021


साहित्य - ललित

भातुकलीच्या खेळामधली

Category:

 

भानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे.

  December 18, 2021


व्यक्ती-परिचय

देव आनंद

Category:

 

गाईड चित्रपटासाठी १९६५ साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले , तर २००२ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .त्यांनी निर्माता , अभिनेता , डायरेक्टर , नवकेतन फिम्सचा सहनिर्माता अशा अनेक प्रकारे काम केले.

  December 18, 2021