दिनविशेष

राष्ट्रीय किसान दिन

Category:

 

भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणीटंचाई, हवामानबदल या पार्श्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे; पण त्याकडे संशोधन संस्थाच दुर्लक्ष करीत आहे. आर्थिक गुंतवणूक न येण्याचे ते कारण आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही.

  December 23, 2021


लेखसंग्रह

जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

Category:

 

जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं.

  December 23, 2021


लेखसंग्रह

जुळ्यांना वाढवताना – नवीन लेख मालिका

Category:

 

… अशा एक ना अनेक प्रश्नांना आम्ही जुळ्यांचे आईवडील सामोरे जात असतो. ओह! तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं घेऊन येत आहोत आम्ही.. या नव्या मालिकेत.. ‘जुळ्यांना वाढवताना..’

  December 23, 2021


दिनविशेष

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा वर्धापन दिन

Category:

 

२०१७ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी गेजप्रॉम आणि जर्मनीची ई. ऑन या दोन कंपन्या आहेत.

  December 23, 2021


साहित्य - ललित

जेथे जातो तेथे’

Category:

 

शहरातील एक नावाजलेले क्लिनिक. तेथील डाॅक्टर परदेशातून शिकून आलेले. त्यांच्या बोर्डवरील अनेक पदव्या त्यांचं विविध मानवी आजार बरे करण्यातील श्रेष्ठत्व दाखवत होते.

  December 23, 2021


दिनविशेष

नटसम्राट’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची ५१ वर्षे

Category:

 

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले.

  December 23, 2021


कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २

Category:

 

संगीता अंधारात मुसमुसत पडली होती, नाना विचारांनी डोके भणभणत होते, आपल्या आनंदात बिपीन सहभागी नसेल तर काय अर्थ ? स्वभावाचे पैलू लग्नानंतरच कळतात, ही तर सुरवातच होती.

  December 23, 2021


साहित्य - ललित

गावजेवण

Category:

 

गावातील पुरुष मंडळी चुलाणावर भाताचे हंडे किंवा मोठ्या पातेल्यात भात शिजवत असत तेव्हा तांदूळ वेचून. निवडून. सांभाळून वापरत फक्त सजवणे हे मात्र नव्हते. तिथे जागा मिळेल तिथे बसायचे. आणि तेही जमिनीवर.

  December 22, 2021