बाईपण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 7, 2022
Category:
साहित्य - ललितविकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’!
March 7, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञाननाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक ‘नवाकाळ’ ची स्थापना केली. त्यांनी ‘नवाकाळ’ धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ९ फेब्रुवारी १९२९ रोजी भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार ‘नवाकाळ’ चे संपादकपद सोडले.
March 7, 2022
Category:
साहित्य - ललित“साहेब हेच आपले महापौर श्री. साधेभोळे, त्यांचीच इच्छा आहे की त्यांच्या मुलाखती सोबत त्यांचा हा साधासुधा फुलपेज फोटो छापावा. महानगरपालिका फुलपेज जाहिरातीचाखर्च देणार आहे रो, प.ला.” अरे वा! मग ठीक आहे. मग असा एकच का, चार रेड्यांचे फोटोही छापू आम्ही. ते राहू दे. मुलाखतीचे काय?”
March 6, 2022
Category:
साहित्य - ललितजंगलातील एक रस्ता कोटमसार गुहे कडे जातो. या गुहा हे एक नैसर्गिक गूढ आहे. १९०० सालात ह्या गूढ गुहेचा प्रथम शोध लागल्याची नोंद आहे. ह्या गुहेच्या अंतर्भागातील माहितीची नोंद कुठेही नसल्याने ही गुहा अज्ञानातच राहिली. १९५१ साली निसर्ग संशोधक डॉ.शंकर तिवारी यांनी ह्या गूढ गुहेच्या खाली उतरून त्याचा सखोल अभ्यास केला. ही गुहा जमिनीखाली ३०० मीटर असून तळाला रुंदी २० ते ७२ मीटर इतकी विशाल आहे.
March 6, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 6, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti