जीवन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 14, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 14, 2022
Category:
साहित्य - ललितमी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात.
September 13, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 13, 2022
Category:
साहित्य - ललितबाकी अशा इतर बऱ्याच जाहिराती आहेत जसे चित्रपटाच्या वेब सिरीज च्या आणि हो आजकाल न्यूज चॅनलचे पण होर्डिंग लागलेले असतात. मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चेल्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स, वगैरे वगैरे वगैरे. पण एक मात्र निश्चित आहे की जाहिराती शिवाय धंदा होणं शक्य नाही.
September 13, 2022
Category:
साहित्य - ललित
September 13, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 13, 2022
Category:
लेखसंग्रह
September 13, 2022
Category:
लेखसंग्रहसावली गौरव सोहळ्याचा दिवस हा गणराज आणि डॉक्टर अर्चना यांच्या घरचा सोहळा असल्यासारखा वाटत होता. अर्चनाजी म्हणाल्या सुद्धा, आर्थिक विवंचना रोजची असतेच पण या दिवशी मात्र आम्ही आणि आमचा संपूर्ण पाणवठा परिवार एका वेगळ्याच आनंदात विहार करत असतो.
September 12, 2022
Category:
साहित्य - ललितआयुष्यभर राजयोगी होऊन रहाणे फार अवघड गोष्ट आहे. आयुष्यात व्यवहारही आवश्यकच आहे.पण त्या व्यवहारांच्या किंमती पलिकडे जाऊन जगाला आपले देणे देता येणे हे महद्भाग्य फार थोड्याश्याच भाग्यवान व्यक्तींना लाभते.
September 12, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti