माझं मागासलेपण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 30, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 30, 2022
Category:
लेखसंग्रहगुंतवणुकीचे दोन प्रकार असतात . एक सक्रिय आणि दुसरी निष्क्रिय गुंतवणूक सक्रिय प्रकारात फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ बनवतो . बाजारातील चढ – उतारांप्रमाणे आणि आपल्या आकलनानुसार त्यात बदल करतो . बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळवून देणे हा अशा गुंतवणुकीचा उद्देश असतो
October 30, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 30, 2022
Category:
लेखसंग्रहशंकर रामाणींच्या भाषेत “देहयात्रेत गुंतलेल्या ” आपणां सर्वांना कोरोना नावाच्या तमाने अस्तित्वाच्या तळाशी नेऊन ठेवले पण काल सरलेल्या दीपोत्सवाने सर्वदूर भान देणारे दिवे लावले आणि आपले तळ उजळून निघाले.
October 30, 2022
Category:
लेखसंग्रहआयुर्वेद शास्त्रात , नित्य काही चर्या कराव्यात असा उल्लेख आहे . त्यातीलच एक नित्य कर्म म्हणजे व्यायाम होय . व्यायाम कधी करावा , किती करावा , कोणी करावा , कोणी टाळावा आदी सर्व मुद्दे आयुर्वेदात मांडलेले आहेत . त्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया .
October 29, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 29, 2022
Category:
लेखसंग्रहहृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात. याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते. यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात. हे इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो.
October 29, 2022
Category:
लेखसंग्रहसर विमानात बसले. दिवस बराच हेक्टिक होता. उद्यापासून दिल्लीचे त्याहीपेक्षा हेक्टिक वेळापत्रक सुरु होणार होते. नव्यानेच सुरु झालेल्या बी -स्कूल ते संचालक म्हणून नुक्तेच रुजू झाले होते. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे आव्हान त्यांच्या नजरेसमोर होते. त्यावरच पुढील वर्षाचे प्रवेश आणि बी स्कूलची पायाभरणी होणार होती.
October 29, 2022
Category:
लेखसंग्रहविविधतेत एकता जपलेला भारत देश म्हणजे जगासाठी ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. या देशाच्या इतिहास, परंपरा आणि वर्तमानातून जगाला घेण्या सारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. असंख्य क्षेत्रातील या देशाची वैशिष्ट्ये आणि ज्ञानाचा खजिना कदाचित भारतीयांना देखील माहीत नसेल. काही क्षेत्रानुसार आणि विषयवार अभ्यास केला तर आपल्याला आपल्या देशाच्या अमूल्य गोष्टी लक्षात येतील. विषय तर अनेक आहेत मात्र त्यातील काही निवडक गोष्टींचा घेतलेला हा धावता आढावा.
October 29, 2022
Category:
लेखसंग्रहसमर्थ रामदासा ,
प्रेरणेच्या स्रोता – तुला दंडवत !
मला शक्ती दे, सामर्थ्य दे !
मानवजातीवर तुझा कृपाप्रसाद अविरत असू दे !
October 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti