लेखसंग्रह

आरएमसी म्हणजे काय?

Category:

 

इमारत बांधकामात हल्ली आरएमसी या संज्ञेचा वापर ऐकू येतो. आरएमसी म्हणजे रेडी मिक्स्ड कॉक्रिट. १० वर्षात या | काँक्रिटचा वापर खूप वाढला आहे. त्यापूर्वी सगळीकडे आणि अजूनही खूप ठिकाणी कॉक्रिटचे मिश्रण छोटया मिक्सरमध्ये बांधकामाचे जागीच बनवले जाते. यासाठी खडी, रेतीचे ढीग आणि सिमेंटच्या गोणींची थप्पीही मिक्सरजवळ लावावी लागते. मग खडी, रेती, सिमेंट मिक्सरच्या खालच्या डब्यात (हॉपर) भरले जाते व सगळे सुके मिश्रण फिरत्या मिक्सरमध्ये ओतले जाते.

  January 25, 2023


लेखसंग्रह

चित्रतपस्वी साबानंद मोनप्पा

Category:

 

१९३२ च्या काळातील गोष्ट आहे. एका सोळा वर्षांच्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील चेन्नईला पाठविण्याचा विचार करीत होते, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. वडिलांना अशा हताश अवस्थेत पाहून त्या मुलाच्या मावशीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या व त्यांचे आलेले पन्नास रुपये मुलाच्या हातावर ठेवले. तोच मुलगा मोठेपणी चित्रकार एस. एम. पंडित म्हणून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावारूपाला आला.

  January 25, 2023


साहित्य - ललित

हतबल – भाग ५

Category:

 

सकाळी साडेदहाचा सुमार. या घडीला शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्याचा जो ठराविक माहौल असतो तसाच इथेही. प्रत्येक जण अत्यंत व्यस्त. आधल्या दिवशी अटक आरोपींना रिमांड साठी न्यायालयात नेणारा स्टाफ lock up च्या जाळी समोरून एकेका आरोपींच्या नावाचा पुकारा करत आहे, फिंगर प्रिंट्स घेणारे हवालदार राहिलेल्या आरोपीतांचे बोटांचे ठसे घेत आहेत, पोलिस निरीक्षक ( प्रशासन ) , ” इन चार्ज हवालदाराना “, अमुक ठिकाणी बंदोबस्त अजून का रवाना झाला नाही या बद्दल विचारत आहेत तर ” पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) “, रिमांड निघायला उशीर का होतोय याची चौकशी करत आहेत.

  January 25, 2023


लेखसंग्रह

दृष्टावलेलं कोकण

Category:

 

कोकण रेल्वे आली, रस्ते महामार्ग आले. कोकणची आर्थिक भरभराट झाली पण माणसांच्या वाढत्या गर्दीत कोकणी माणसाचे घर शोधूनही सापडत नाही मग प्रश्न उपस्थित होतो- ती प्रगती तो विकास नक्की कुणासाठी होता?

  January 25, 2023


साहित्य - ललित

कॉन्ट्रॅक्ट (कथा)

Category:

 

सरकारचा आदेश निघाला.. देशाच्या पंतपरधानानं सवता टीव्ही वर येऊन १८ तारखीपासून पुढं दोन आठवडे कोणी बी कामाबिगर घराबाहेर निघायचं न्हाई.. घोळका करून उभं राहायचं न्हाई..घोळक्यानं कुठं जायचं न्हाई का यायचं न्हाई.. बाहीर जाताना तोंडावर कापडाची पट्टी म्हणजी मास्क का काय ते बांधूनच जायाचं.. आसं सांगितलं..

  January 25, 2023


“नितळ” – आयुष्याचा तळ ढवळून टाकणारा आरसा !
लेखसंग्रह

“नितळ” – आयुष्याचा तळ ढवळून टाकणारा आरसा !

Category:

 

दोन तास दहा मिनिटे संगणकाच्या पडद्यापासून हलू न देणारा हा नितांतसुंदर चित्रपट बघून मी भारावलो. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हा २००७ चा चित्रपट तू-नळीवर आला. ठळक कोडाचे अंश (डाग, पट्टे ) चेहेऱ्यावर बिनदिक्कत मिरवणारी आणि ते स्वीकारलेली डॉ देविका येते तिच्या रानडे नामक डॉ मित्राच्या घरी आणि तिला आपली “भावी” मानताना सगळ्यांची ओढाताण एवढा हा एक दिवसाचा चित्रपट (तरुण पिढी अपवाद, त्यांना तिच्या कोडासकट तिला स्वीकारायला काही अडचण नसते, आणि अर्थातच वृद्ध मंडळी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जगाचे असे अनेक अनुभव असतात)!

  January 25, 2023


लेखसंग्रह

चहा घेणार का?

Category:

 

पुणेकरांवरती विनोद करताना त्यांच्या या प्रश्नाला सगळेच हसून दाद देतात. मात्र बुद्धीवादी पुणेकराचा हा प्रश्र्न एकशे एक टक्के बरोबरच आहे. म्हणजे या प्रश्नातून तो अनेक शक्यतांचं समाधान करुन घेतो.

  January 24, 2023


साहित्य - ललित

ताजे आणि नवीन पाणी

Category:

 

आता तुम्ही म्हणाला, सकाळ तर रोजच उगवते आणि चांगले शिष्टाचार असलेले लोक परस्परांना भेटल्यावर रोजच गुड मॉर्निंग म्हणतात. मग हे नवे ‘गुड मॉर्निंग’ काय प्रकरण आहे? तर त्याचं असं आहे की, सहाव्या शतकात होऊन गेलेला हेरॅक्टलिटस् (HERACTLITUS) नावाचा तत्त्वज्ञ या नवीन प्रकरणाचा गुरू आहे.

  January 24, 2023


लेखसंग्रह

इमारतीच्या बाहेरील प्लॅस्टरमध्ये काँक्रिट, बीम, कॉलम, भिंत यांच्या सांध्यात फटी का पडतात?

Category:

 

पावसाळयात मान्सूनचे वारे हिंदी महासागरावरून म्हणजे नैऋत्य दिशेने वाहतात. मैदान मोकळे असेल तरच हे विधान सत्य आहे. पण मध्ये वारा, नदीच्या पाण्याचा प्रवाह, इमारती, डोंगर वगैरेचा अडथळा आला तर मान्सूनचे वारे अडथळ्याच्या दोन्ही बाजूने वक्राकार गतीने वाहू लागतात.

  January 24, 2023


लेखसंग्रह

कोकणातील गतकालीन कवी आणि लेखक

Category:

 

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेला कोकण साहित्यरसांनी सुद्धा तितकाच बहरला. साहित्य विश्वात त्याचे सौंदर्य कायम अधोरेखित होत आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील शब्द रुपी मोत्यांची पखरण करीत हे साहित्य विश्वात बहुमान मिळवित आहेत. आपल्यासाठी हे अभिमानास्पद आहे.

  January 24, 2023