लेखसंग्रह

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे… पानिपतचा रणसंग्राम

Category:

 

कानांत बोळे घालून मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्रपुत्रांनो हे ऐका. तुमच्या गौरवशाली इतिहासाचा तुमच्या परंपरेचा तुम्हाला विसर पडला आहे पण आजही हजारो किलोमीटर दूर मराठयांच्या पिढ्या आज अडीचशे वर्षांनंतरही आपली मराठी संस्कृती अभिमानाने मिरवत सन्मानाने जगत आहेत. जर कधी तीर्थक्षेत्र भेटीचा योग आलाच तर कुरुक्षेत्र आणि पानिपताला नक्की भेट दयावी कारण पानिपतची ही भूमी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.

  January 26, 2023


लेखसंग्रह

इमारतींचा आराखडा बनवताना ‘भूकंप’ गृहित धरतात का?

Category:

 

११ मार्चला जपानला महाभयंकर भूकंप झाला. सध्या रोज आपण त्याबद्दल बातम्या वाचत आहोत. निसर्ग जितका सुंदर असतो तितकाच तो रौद्रही असतो. मोठमोठ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. मनुष्यहानी, वित्तहानी होते. हा भूकंप जसा सगळ्यांनाच त्रास देतो, तसाच तो स्थापत्य अभियंत्यालाही थकवतो. इमारतीच्या भक्कमपणाची, चांगल्या तब्येतीची जबाबदारी त्यांच्यावर असते. हल्ली आपण सगळीकडे ‘भूकंपरोधक आराखडा आहे,’ अशी जाहिरात वाचतो.

  January 26, 2023


लेखसंग्रह

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी..

Category:

 

सक्षम होणे, सामर्थ्यवान होणे, जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळणे, सन्मानाने जीवन जगणे या बाबींचा आर्थिक स्थैर्याशी आणि आर्थिक स्वातंत्र्यांची जवळचा संबंध आहे. महिलांना जर खरोखरच सक्षम आणि सामर्थ्यवान व्हायचे असेल तर त्यांची अर्थसाक्षरता वाढवत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  January 26, 2023


लेखसंग्रह

नर्मदा परिक्रमा – अनादी पाथेयाचे हाकारे !

Category:

 

रायपूरला असताना माझ्या सहकाऱ्यांसमवेत “अमरकंटक ” येथील नर्मदेचा उगम मी पाहिला आहे पण मला व्यक्तिशः नर्मदा परिक्रमा करावी असे वाटत नाही. बसने नाही आणि कोणाबरोबरही नाही. एकट्याने बघू, कधी जमलीच तर ! तोवर हे पुस्तक आहेच की नर्मदास्नानाची अनुभूती देणारे !

  January 26, 2023


लेखसंग्रह

अमेरिकेची पहिली महिला वैमानिक एमेलिया एरहार्ट

Category:

 

एमेलियाने दोन हजार सव्वीस मैलांचा अॅटलांटिकचा विमानोड्डाणाचा प्रवास फक्त चौदा तासांत केला होता. या चौदा तासांत झोप वा डुलकी लागू नये म्हणून तिने ‘स्मेलिंग सॉल्टचा वापर केला होता. तसेच खाद्यपदार्थांच्या तिने टोमॅटो सूप म्हणून सेवनामुळे सुस्ती येऊ नये म्हणून वा झोप येऊ नये थर्मासमधून व डब्यामधून सोबत नेले होते.

  January 26, 2023


लेखसंग्रह

वॉटर प्युरिफायर

Category:

 

माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही.

  January 26, 2023


लेखसंग्रह

अंगत पंगत

Category:

 

आदिमानवाच्या काळात माणूस जंगली प्राण्यांप्रमाणे मुक्त रहात होता. भटकंती करताना कंदमुळं खात होता. कालांतराने प्रगती झाली. तो व्यवस्थित जेवण करु लागला. ऋषिमुनीं आपल्या कुटीमध्ये मांडी घालून पत्रावळीवर भोजन करु लागले. रामायण, महाभारतातसुद्धा मांडी घालूनच सर्वजण भोजन करीत होते.

  January 26, 2023


साहित्य - ललित

एसीपी दाभोलकर

Category:

 

साप्ताहिक मार्मिक त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करत होते.त्यांतली मा. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे मराठी मनांना जागवीत होती. संपादकीयात काय लिहिलंय ह्याला खूप महत्त्व होतं. जून १९६६मध्ये शिवसेनेचा स्थापना झाली होती.

  January 25, 2023