प्रेम म्हणजे काय?
Category:
साहित्य - ललित
July 13, 2010
Category:
साहित्य - ललित
July 13, 2010
Category:
साहित्य - ललितएका घरामध्ये एक गोजीरवाणं बाळ जन्माला आले. गोरे, गोरेपान. गोबरे, गोबरे गाल. लालचुटुक जिवणी. पाणीदार डोळे, मानेवर रुळणारे कुरळे जावळ आणि इवले, इवलेसे हातपाय. त्या गुटगुटीत बालकाला पाहून सर्वजण मोहून जायचे. त्याला अंजारायचे, गोंजारायचे.
July 9, 2010
Category:
साहित्य - ललितन्यायालयात गेल्या वर – न्याय मिळो न मिळो खिसा मात्र रिकामा होतो
July 7, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकास्वतःचाच नव्हे इतरान्चाही विचार करुन बघ..।
July 7, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासासुरवाशिण
July 7, 2010
Category:
साहित्य - ललित
July 6, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआज देशाची अशी परिस्थिती आहे की कुणाला कीतीही वाटलं तरी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान होणार नाही, नव्हे त्याला होऊच दिले जाणार नाही. अपघातानी झाला तर फारकाळ टिकून राहू शकणार नाही. महाराष्ट्राला केवळ शिवजयंती, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव आणि परंपरागत यात्रा उत्सव भरवणे इतकेच स्वातंत्र्य अपेक्षित नाही. मराठी माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने स्वंतत्र होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या विकासाची कास धरायची तर “संपूर्ण मराठी राज्याचे आरक्षण” हवे.
July 3, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनलोकशाही शासन व्यवस्था असलेला सर्वात मोठा देश म्हणून आपण जगाच्या पाठीवर मिरवतो, तसे मिरवणे गैर नाही. परंतु लोकशाही या संकल्पनेची व्यापकता किंवा मूल्य आम्हाला पुरेसे कळाले आहे की नाही हा प्रश्न आज अर्धशतकाच्या प्रवासानंतरही कायम आहे.
June 30, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनअकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षापासून सरकार, नोकरशाही, शिक्षणतज्ज्ञांनी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटवण्यासाठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार केली आहे. कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा शासनाचा नियम आहे. आपणा कडे कांही योजना असल्यास आपण ही सादर कराव्यात.
June 25, 2010
Category:
लेखसंग्रहआपला अर्ज ‘यथायोग्य कार्यवाही’ साठी पाठविला आहे. याचा अर्थ सरकारी भाषेत काय असतो?
June 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti