नाट्य-चित्र कानोसा – “टाइम प्लीज-गोष्ट लग्ना नंतरची”
Category:
लेखसंग्रहसध्या आपल्याकडे “युथफुल” चित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतोय, विशेष म्हणजे अशा कथांना प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे कारण म्हणजे फर्स्ट लुक मधून केलेलं मनोवेधक मार्केटींग आणि साचेबद्ध पद्धतीच्या बाहेरचे असलेले विषय असल्याचं पटवून देणं, या फंड्यामुळे सध्या बर्यापैकी आपल्या मराठी चित्रपटांना हिट्स मिळत आहेत
August 19, 2013