बारा ज्योतिर्लिंगे – श्री ओंकारेश्वर
Category:
लेखसंग्रहराजा उदय दिप्ताने तिथेच शिलेलेखावर संस्कृत स्तोत्रे कोरली. महारानी अहिल्याबाईंनी कोटीलिंगावर्चनाची पूजेची प्रथा येथे सुरु केली.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहराजा उदय दिप्ताने तिथेच शिलेलेखावर संस्कृत स्तोत्रे कोरली. महारानी अहिल्याबाईंनी कोटीलिंगावर्चनाची पूजेची प्रथा येथे सुरु केली.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहदेव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ रत्नांबरोबर धन्वंतरी व अमृत ही दोन रत्नेही त्यातच होती. अमृत पिण्यासाठी राक्षस प्यायले. पण भगवान विष्णूने अमृतासह धन्वंतरीला या शिवलिंगात गुप्तपणे लपविले.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहशिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहह्या तीर्थक्षेत्राला “शिल्पमंदिर” ही म्हणता येईल. परभणी जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहउत्तर भारतातील काशी ऊर्फ वाराणसीत हे दिव्य ज्योतिर्लिंग असून यालाच श्री काशी विश्वेश्वर असे म्हणतात.
August 13, 2013
Category:
साहित्य - ललितपुष्कळदा मला वाटते माझ्यात आणि त्या भिकाऱ्यात काही ही फरक एवढाच तो ….
August 11, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 10, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 9, 2013
Category:
साहित्य - ललितरामाने सीतेला सोडलं, रामाने सीतेला सोडलं हा एकच मंत्र आम्ही जपत आहोत. रामाने सीतेचा स्वीकार केला तर त्या युगातल्या लोकांना त्रास झाला आणि रामाने सीतेचा त्याग केला तर ह्या युगातल्या लोकांना त्रास होतोय. अरे मग रामाने करायचं काय? सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी परस्त्री सहवास धरला नाही. उलट रघूकुळातल्या पुरुषांच्या मनात सुद्धा परस्त्री येणार नाही असा आदर्श प्रभूरामचंद्रांनी घालून दिलाय, ह्याकडे कोण पाहत नाही. आणि न्यायाची भाषा न्यायाच्या दलालांनी करु नये.
August 8, 2013
Category:
साहित्य - ललितमोहन – कसं असतं मित्रा, कलाकार एखादी भुमिका करत असताना त्या भुमिकेशी एकरुप असणं गरजेचं असतं, परंतु त्याच क्षणी त्याला हे कळलं पाहिजे की त्याची व्यक्तिगत आयुष्यातली भुमिका वेगळी आहे. नाहीतर त्याचा मनावर परिणाम होतो, याला सरळ साध्या सोप्या भाषेत, वेड लागणं असं म्हणतात.
August 6, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti