लेखसंग्रह

थुंकण्याच्या प्रवृत्तीमुळे जंतुसंसर्ग !

Category:

 

रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल.

  February 28, 2015


लेखसंग्रह

तरुणाईत लैंगिक शिक्षणाचा अभाव !

Category:

 

देशात कुठे अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाला, हत्या झाली की काही दिवस प्रिंट मिडिया पासून ते इलेक्ट्रोनिक मिडीयात डॉक्टर, मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशकांच्या मुलाखती आणि चर्चा सत्र रोज झडत असतात पण त्या बाबतचे ठोस पाऊल ना शासन, एनजीओज् आणि शाळा/कॉलेजेस उचलताना दिसतात किंवा त्या बाबत एखादा पाठ/लेसन/धडा त्यांच्या पाठ्यपुस्तकात असतो.

  February 28, 2015