लेखसंग्रह

घुमान साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण

Category:

 

मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र आणि पंजाब सरकारचे सहाय्य, तसेच इतरही मार्गातून पैसे मिळत असताना पाच लाख रुपयाच्या थेट प्रक्षेपणासाठी सरकारची पुन्हा मनधरणी करणे योग्य आहे का?

  March 15, 2015


लेखसंग्रह

हेल्दी वूमन वेल्दी फॅमिली

Category:

 

स्त्री आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेत असते पण ज्यावेळेस ही स्त्री काही कारणाने आजारी पङते त्यावेळेस मात्र घरातील लोकांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते, एवढेच काय पण त्यांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत होते.

  March 13, 2015


लेखसंग्रह

पाक धार्जिण्या नेत्यांमुळे जम्मू-काश्‍मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता

Category:

 

पीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती धक्कादायक आहेत.

  March 12, 2015


लेखसंग्रह

का घडतात अत्याचार आणि बलात्कार?

Category:

 

नुकताच लोणावळा येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची आणि नंतर तिचा नराधमांनी केलेल्या खुनाची बातमी वाचून मन सुन्न झाले. आज राज्यात आणि देशात असे कित्येक गुन्हे घडत आहेत.

  March 9, 2015


नॉस्टॅल्जिया

गरिबांची गाडी – सिंहावलोकन

Category:

 

मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, परकीय आक्रमणे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागले.

  March 8, 2015


लेखसंग्रह

आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडणे हा समज का गैरसमज !

Category:

 

नुकत्याच निवडणुका पार पडल्या, निकालही लागले आणि दिवाळी आधीच फटाक्यांच्या चौफेर रंगांच्या आतषबाजीने आसमंत उजळला आणि दुमदुमलाही.

  March 5, 2015