दीनबंधू दिनकर
Category:
साहित्य - ललित
February 25, 2015
Category:
साहित्य - ललित
February 25, 2015
Category:
लेखसंग्रहसाखरेचे खाणार त्याला देव देणार अशी म्हण प्रचलित आहे पण साखरेचे खाणार त्याला देव नेणार अशी म्हण प्रचलित होईल की काय असे नवनवीन प्रयोगावरून वाटायला लागले आहे. साखर व आरोग्य ह्या विषयीच्या प्रयोगावरून साखर व प्रदीर्घ आजार ( क्रोनिक आजार) ह्यांचा संबंध आहे असे आढळून आले.
February 20, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 19, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 19, 2015
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
February 19, 2015
Category:
लेखसंग्रहदहशतवादाचे स्वरुप अतिवेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेत दहशतवादाचे जाळे फ़ार वेगाने विस्तारत आहे. तसेच एकट्याने दहशतवादी कृत्ये करण्याचा नवा प्रकार उदयास येत आहे. या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करणे कठीण असते. त्यामुळे अशा दहशतवाद्यांच्या कारवायांचा पूर्ववेध घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची आणि प्रगत गुप्तचर माहितीची मोठी मदत होऊ शकते.
February 18, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 17, 2015
Category:
लेखसंग्रहऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे. या ऋचांचा साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात) कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे.
February 16, 2015
Category:
लेखसंग्रह
February 16, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 16, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti