झेन गुरु बोकोजू आणि राजपुत्र
Category:
साहित्य - ललित
March 14, 2017
Category:
साहित्य - ललित
March 14, 2017
Category:
लेखसंग्रह
March 14, 2017
Category:
खाद्ययात्राफ्रायपॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून त्यानंतर खोबरं व शेंगदाणे घालून परतावे. त्यानंतर हिंग, हळद व दोन वाटय़ा पाणी घालावे. नंतर भिजवलेले ज्वारीचे पीठ घालून ढवळावे. एक वाफ येऊ द्यावी. नंतर कोथिंबीर घालून सव्र्ह करावे.
March 14, 2017
Category:
खाद्ययात्राआंब्याचे तुकडे करून घ्या, एका पॅनमध्ये आंबा आणि १ कप पाणी घाला. एक उकळी आणा, आणि 5-8 मिनिटे आंबा शिजू द्या. दुसऱ्या पॅनमध्ये मेथी, जिरे आणि सुक्या लाल मिरच्या, डाळ भाजून घ्या. एका प्लेट हे सगळे काढून त्यांना पूर्णपणे थंड करण्यास ठेवा.
March 14, 2017
Category:
कथा साहित्य - ललितएकदा डोळे म्हणाले, ‘या समोरच्या दरीपलीकडे एक डोंगर आहे. किती सुंदर दिसतोय तो. पाहा तर, आत्ता त्याला चारही बाजूंनी दाट धुक्यानं वेढलंय. पण एकूण दृश्य फारच सुरेख दिसतंय.’
डोळ्यांचं बोलणं ऐकून कान म्हणाले, ‘डोंगर? कुठे आहे डोंगर? मला कोणताही डोंगर ऐकू येत नाहीए!’
March 14, 2017
Category:
लेखसंग्रह
March 13, 2017
Category:
लेखसंग्रह
March 13, 2017
Category:
लेखसंग्रह
March 13, 2017
Category:
लेखसंग्रह
March 13, 2017
Category:
लेखसंग्रह
March 13, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti