लेखसंग्रह

एक प्रवास, कुपोषणाकडून कुपोषणाकडे..!!

Category:

 

जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची मानली जाते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात ही लोकशाही जिवंत आहे. ती जिवंत राहीली याचं कौतुक एवढ्यासाठीच, की स्वात्त्र्यापूर्वी १५० वर्ष या देशावर ब्रिटीशांच राज्य होतं. ब्रिटीश येण्यापूर्वी आपला देश असंख्य छोटी छोटी संस्थानं, राज्य आणि विविध शाह्यांमधे वाटला गेला होता.

कुसुमाग्रजांवरील सुंदर माहितीपट
व्यक्ती-परिचय

कुसुमाग्रजांवरील सुंदर माहितीपट

Category:

 

वि वा शिरवाडकर अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर… म्हणजेच कुसुमाग्रज. आज त्यांची पुण्यतिथी…..

p-1989-tomato-rice
खाद्ययात्रा

टॉमेटो राईस

Category:

 

कढईत तूप गरम करून त्यात सर्वात आधी लसूण घालावी. मोठय़ा आचेवर परतावे. लसूण परतली गेली की जिरे, हिंग, हिरवी मिरची आणी कढीपत्ता घालून थोडा वेळ परतावे. चिरलेले टोमॅटो फोडणीस घालावे, बरोबर मीठही घालावे. झाकण ठेवून मोठय़ा आचेवर परतावे. टोमॅटो पूर्ण मऊ होऊन कडेने तेल सुटले पाहिजे. यात शिजलेला भात मोकळा करून घालावा आणि मिक्स करावे.