व्यक्ती-परिचय
oldsite
आरोग्य
व्यक्ती-परिचय
लेखसंग्रह
अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!
Category:
लेखसंग्रहपावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…!
आरोग्य
साहित्य - ललित
“येडी बाभळ”
Category:
साहित्य - ललितप्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या येऊ घातलेल्या कथासंग्रहातून साभार ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ पार पब्लिकेशन्स
लेखसंग्रह
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय