लेखसंग्रह

आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे डॉ. एडमंड टेड एगर

Category:

 

वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अ‍ॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले. दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

लेखसंग्रह

कोल्ड्रिंकला ताकाचा उत्तम पर्याय

Category:

 

ज्यांनी ह्या पूर्वी ₹ ५,०००/- देऊन पंचकर्म केलेल आहे, त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.

लेखसंग्रह

MPSC च्या वाटेवर चालताना….

Category:

 

दैनंदिन जीवनात वावरताना खूप बदल घडवून आणलाय MPSC ने माझ्यात … मला कोणी विचारलं की तू एका वर्षात ठोस काय मिळवलं रे… त्याच उत्तर “शून्य” असू शकतं … पण मी काय मिळवलं ते मला माहितेय… कारण मला “दृष्टीकोन ” मिळालाय!! खूप up n downs येतात … कधी कधी चिडायला होतं तर कधी रडायला पण येतं… पण तेवढ्या पुरतं … कारण तेपण शिकवते की MPSC …!!!

लेखसंग्रह

द “बर्निंग” ट्रेन

Category:

 

ही पोस्ट बुलेट ट्रेन हवी का नको या चर्चेसाठी नाही.ती आताच का , बुलेट ट्रेन ऐवजी हे करा, ते का नाही करत या फंदात मला पडायचे नाही. हे मतप्रदर्शन नाही तर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट नक्की काय आहे त्याबद्दल फक्त माहिती देत आहे !! काल काही चॅनेल्सवर सुद्धा हे सांगितले. नेटवर सुद्धा माहिती उपलब्ध आहे.

लेखसंग्रह

शिक्षकांच्या हाती समाजपरिवर्तन

Category:

 

एखाद्या शिक्षकाचा विद्यार्थी अचानक रस्त्यावर भेटतो. ” ओळखलं का सर ? ” असं म्हणतो.” मी आता अमुक एका ठिकाणी असे असे काम करतोय.तुम्ही मला शिकवताना अस म्हणत होता. ” असं म्हणत तो जेव्हा गुरूपुढे नतमस्तक होतो तेव्हा ते गुरू स्वतःला धन्य मानत असतात आणि तोच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असतो.

लेखसंग्रह

अॅसिडिटी आणि आपल्या खाण्याच्या सवयी

Category:

 

सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही पदार्थ आहेत जे कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. सकाळी रिकाम्या पोटी कधीही हे ५ पदार्थ खाऊ नका

दिनविशेष

दूरदर्शन’…!

Category:

 

आज १५ सप्टेंबर…! आजच्या दिवशी १९५९ साली भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे…! पु.लं.नीच “दुरदर्शन” हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य झाले….!