सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधी अमीन सायानी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 26, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 26, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 25, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 25, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 25, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाचिंता हा शब्द आणि त्याबरोबरीनं येणारा त्याचा अर्थ यांचा अनुभव घेतला नसेल असा माणूस शोधूनही सापडायचा नाही. काळजी, तणाव हे शब्दही समान अनुभूती देणारे. चिंतामुक्त जीवन ही काय मग केवळ एक कल्पना आहे का? की तशी असायला हवी अशी निव्वळ इच्छा, स्वप्न? चिंता, काळजी ही नेहमीच तापदायक, त्रासदायक असते का? की या अवस्थेतूनही प्रेरणा मिळते, बळ मिळते?
December 23, 2017
Category:
लेखसंग्रहपूर्वी जेवणाची पंगत घरातील असो किंवा सार्वजनिक समारंभातील असो, त्याचे बरेचसे पैलू हे Eco friendly असत. जेवणासाठी पत्रावळ किंवा केळीचे पान वापरले जाई. पान वाढल्यावर नैवेद्य दाखवताना पानाभोवती दोनवेळा ( मंत्रांसह ) पाणी फिरवले जाई. ( पितृकार्यामध्ये पानाभोवती थोडेथोडे भस्म टाकले जाई ). काहीजण याबरोबरच आपल्या उजव्या हाताला, भाताच्या छोट्याछोट्या राशी, चित्राहुती म्हणून घालत असत. या ” शास्त्रा ” मागील ” शास्त्र आणि अन्य गोष्टी ” पाहू या.
December 23, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआपल्या आयुष्यात कोण याव हे बहुदा नियतीच्या हाती असाव . ते आपल्या हाती जरी असते तरी आपण , जी माणसे नियतीने आपल्या पदरात टाकलीत त्या पेक्षा उत्तम आपल्याला निवडता आली असती का नाही कोणास ठाऊक ?
December 23, 2017
Category:
लेखसंग्रहसर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते वेळीच शहाणे झाले नाहीत तर त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि पर्यायाने भारतातील लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय व्यवस्थेचं भवितव्य अवघड होईल यात मला तरी शंका नाही..!
December 22, 2017
Category:
लेखसंग्रहमी पाठीशी आहे, हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो, तो सहन करतो
December 21, 2017
Category:
लेखसंग्रहमी पाठीशी आहे, हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो, तो सहन करतो
December 21, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti