oldsite
महर्षी व्यास, आणि महाभारतकालीन जीवनाचे कांहीं पैलू
Category:
लेखसंग्रहमहाभारत हें महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाभारताचे मुळ रचयिते व्यास महर्षी आहेत, हें आपल्याला माहीत असतेंच. व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे. आपण व्यासांबद्दल जरा माहिती करून घेऊं या; आणि त्याचबरोबर महाभारतकालीन जीवनाच्या कांहीं पैलूंकडेही नजर टाकूं या.
नववर्ष दिवस छे.. छे.. हा तर हिंदू विकृती दिवस
Category:
लेखसंग्रहहिंदू धर्मावर केलीली टीका माझ्या मित्रांना आवडणार नाही पण क्रिश्चन नववर्षाची “वाट” आपल्या हिंदू लोकांनीच लावली आहे.आत्ताचा हिंदू समाज धड ना हिंदू धड ना क्रिश्चन असा बेगडी झाला आहे.कुणी हि विकृती आपल्या समाजात घुसवली हे कळत नाही.डी.जे चा धिंगाणा ,बेफाम दारू पिणे ,रस्त्यावर गोंधळ,आणि अनिर्बंध वागणूक हि आजच्या नव हिंदू संस्कृती ची ओळख झाली आहे.
श्री गणेश जन्मकथा
Category:
लेखसंग्रहश्री गणेश जन्मकथा
Category:
लेखसंग्रहदेवांच्या जन्मकथा – नमन
Category:
लेखसंग्रहदेवांच्या जन्मकथा ही काव्यमालिका सुरु करत आहोत. हिंदू संस्कृतीतील देवांच्या या जन्मकथांना पद्स्वरुपात साकारलंय.
देवांच्या जन्मकथा – नमन
Category:
लेखसंग्रहदेवांच्या जन्मकथा ही काव्यमालिका सुरु करत आहोत. हिंदू संस्कृतीतील देवांच्या या जन्मकथांना पद्स्वरुपात साकारलंय.
दर्शनाची ओढ
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकास्वच्छंदी जीवन
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका