असा मी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2018
Category:
साहित्य - ललितआता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘ हे टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते !
June 11, 2018
Category:
साहित्य - ललितमी भग्या , आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू ! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत . रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं , हेच आपलं काम . तस बी शाळा आसन तर बी हेच काम असत आपलं ! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो . खाऊन खिसभर संग घेतल्यात .
June 11, 2018
Category:
कथा साहित्य - ललितयाही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली. मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं.
June 11, 2018
Category:
लेखसंग्रहकलियुगी इतर साधनापेक्षा ईश्वर नाम चिंतन सर्वश्रेष्ठ आहे.
June 11, 2018
Category:
लेखसंग्रहकलियुगी इतर साधनापेक्षा ईश्वर नाम चिंतन सर्वश्रेष्ठ आहे.
June 11, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 11, 2018
Category:
साहित्य - ललितमोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर , रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला . हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली . उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली . चार पावलावर अपेक्षे प्रमाणे घराच्या पायऱ्या लागल्या . एक ,दोन ,तीन तो पायऱ्या चढून गेला . हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला . हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली . अन मग कडी वाजवली .
June 11, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 11, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti