नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक चंद्रकांत गोखले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 22, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 22, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 22, 2018
Category:
लेखसंग्रह‘बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले ‘मेंढीकोट’..’ हे मुंबंईतील दादर, माटुंगा, वांद्रे परिसरातील रस्त्याकडेच्या भिंतींवर गेल्या वर्षभरात रंगाच्या स्प्रेने लिहिलेलं आढळून येणारं आणि कोणताही आगापिछा नसणारं, शहर वासीयांमधे संभ्रम निर्माण करणारं एक गुढ संदेशात्मक वाक्य..! मी पाच-सहा महिन्यांपूर्वी यावर एक आर्टीकलही लिहिलं होतं.
June 22, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 22, 2018
Category:
लेखसंग्रहपत्रिका छापताना मुलासाठी केवळ ‘चिरंजीव’ आणि मुलीसाठी चिरंजीव ‘सौभाग्यकांक्षिणी’ असं लिहिलं जाताना आपण वाचलं असेल. हे असं लिहिणं प्रथेचा भाग म्हणून ते वाचून सोडूनही दिलं असेल. परंतू असा भेद का, हा प्रश्न कुणाला कधी पडतो असं मला वाटत नाही..चिरंजिवित्व आणि चिरतरुणत्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे खरंच आहे. मग पत्रिकेत ते फक्त मुलालाच का आणि मुलीसाठी ‘सौभाग्यकांक्षिणी’ असा वेगऴा शब्दप्रयोग का, असा प्रश्न मला पडला
June 22, 2018
Category:
लेखसंग्रहटॅक्स डिडक्टचा काय खाते क्रमांक म्हणजेच टॅन. पॅन स्वतःच्या आयकरासाठी असतो. तर टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर आपण खर्च करत असलेल्या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी असतो. पॅन प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी असतो. कमवत्या व्यक्तीकडे पॅन असलाच पाहिजे. पण टॅन सर्वांसाठी गरजेचा नाही.
June 21, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 21, 2018
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
June 21, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रसिद्ध तबलावादक पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.
June 20, 2018
Category:
लेखसंग्रहग्राहकांमधील जागृतीचा अभाव हे बेकायदेशीर व्यापार फोफावण्यामागील प्रमुख कारण आहे. काही लोक बँडेड वस्तू परवडत नाही, म्हणून बनावट वस्तू खरेदी करतात. हे प्रकार रोखण्यासाठी आपल्याला पारदर्शक व्यवस्थेची गरज आहे. नागरिकांनी बेकायदेशीर वस्तू चांगली आणि स्वस्त असली तरीही घेऊ नये. आपण अशा वस्तू घेताना जीएसटी क्रमांक असलेले बिल मागणे आवश्यक आहे. कारण यावर जीएसटी दिला जात असेल तर ती वस्तू कायदेशीररित्या देशात आलेली असते.
June 19, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti