कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग १
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत.
February 5, 2019