गुरुबोध मात्र विसरू नकोस….
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 23, 2019
Category:
लेखसंग्रहपुढच्या काही महिन्यात भाजप, भाजपचे वाचाळ नेते, भाजपशी संबंधीत संघटना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मिडियावरील भाजप भक्त यांना अावर घातलेला दिसला नाही, तर मग ‘नोटा’ च्या प्रमाणात वाढ होणार हे निश्चित..! ह्याचे परिणाम अर्थातच भाजपलाच भोगावे लागणार, कारण ‘नोटा’चा पर्याय वापरणारे बहुसंख्य भाजपचे मतदार आहेत आणि ते ‘नोटा’ वापरून आपला निषेध नोंदवतायत, असं मी माझ्यावरून समजतो.
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहसुनील आणि सचिन, सभ्य गृहस्थहो, तुमची झापडं काढा, जागे व्हा, जनप्रक्षोभ ज़रा समजून घ्या , आणि पाकिस्तानशी क्रीडासंबंध तोडायला अनुकूलता दाखवा. नाहींतरी, सरकार, ‘काय करावें’ ती कृती तुम्हांला विचारून थोडीच अमलात आणणार आहे ? तुमच्या चुकीच्या स्टँडबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हांला नांवें ठेवतच आहेत. तरी , जनक्षोभ तुमच्या विरुद्ध जाण्यांआधी तुमचा स्टँड बदला, लवकर बदला, नाहींतर उशीर झालेला असेल .
February 22, 2019
Category:
साहित्य - ललितमेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती!
February 22, 2019
Category:
लेखसंग्रहआपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये प्रथम हळद घालतो. हळद ही अत्यंत गुणकारी समजली जाते. जखमेवर अँटिसेप्टिक म्हणून काम करून आपली जखम लवकर बरी होण्यास हळद मदत करते. सुंदर त्वचेसाठी हळद विशेषकरून वापरली जाते. अशा ह्या सर्वगुणसंपन्न हळदीचे काही औषधी गुणधर्म आपण जाणून घेऊयात:
February 21, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 21, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti