बेताल स्वछंदीपणा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2019
Category:
लेखसंग्रहमुंबईचा फोर्ट परिसर, त्या परिसरातल्या त्या दगडात घडवलेल्या भव्य, देखण्या वास्तूतलं सौंदर्य सुमारे दिडेकशे वर्ष उलटून गेली तरी मनाला मोहवतं. कोणत्याही प्रकारची फारशी देखभाल नसतानाही आपली नजर खिळवून ठेवायचं सामर्थ्य त्या वास्तूंमधे आहे. या परिसरातील एकेका इमारतीची अदब, दबदबा(दहशत नाही) जाणवतो. त्या इमारतींमध्ये जाणीवपूर्व जपलेली सौंदर्यदृष्टी आंधळ्यालाही दिसेल. कोणत्याही इमारतीच्या प्रवेशदारावरची एखादी नजाकतभरी कमान असो वा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या लहानश्या झरोख्याचं डिझाईन असो, सौंदर्याची जाणीव ठेवलेली आपल्याला लक्षात येते..
February 25, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2019
Category:
लेखसंग्रह…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना !
February 25, 2019
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान६६ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत.
February 25, 2019
Category:
लेखसंग्रहcholesterol
February 25, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही.
February 25, 2019
Category:
लेखसंग्रहसंदर्भ – लोकसत्ता २३.०२.१९ . बातमी : (शीर्षक) : ‘पाणी तोडण्यांचे अधिकार मंत्र्यांना नाहीत – पृथ्वीराज चव्हाण’.
February 24, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti