निळ्याशार समुद्री
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 13, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 13, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 12, 2019
Category:
लेखसंग्रहडास व रॉस यांचे अजब नाते बंगलोर येथे जुळून आले. येथील वैद्यकीय सेवेत असताना त्याला राहण्यासाठी उत्तम बनला होता. परंतु असंख्य डासांच्या अखंड गुणगुणण्याने रॉसचे डोके भणभणू लागे. काही वेळा हा त्रास त्याला असह्य होत असे.
March 12, 2019
Category:
साहित्य - ललितज्या इंग्रजीच्या आक्रमणाची आपल्याला एवढी धास्ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्द इतर भाषांमधून मुक्तपणे घेतले आहेत आणि त्यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे
March 12, 2019
Category:
साहित्य - ललितसंतुकराव आणि जसवंत बोलत असताना मनोहर गेट बाहेर पडला. त्याने फोन काढला आणि रुद्राचा नम्बर लावला. “म्हातारा आऊट हाऊस मध्ये आहे!”एकच वाक्य बोलून त्याने फोन कट केला! रूद्रा तयारीतच होता. तो ‘नक्षत्र’च्या रोखाने निघाला!
March 12, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 12, 2019
Category:
लेखसंग्रहजेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो.
March 12, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 11, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 11, 2019
Category:
लेखसंग्रहमराठ्यांच्या अर्थकारणाचा विचार केल्याशिवाय तत्कालीन परिस्थितीचे पूर्ण आकलन होत नाही. मराठी माणूस पैशाच्या मागे लागत नाही, अर्थकारण करत नाही, असा एक समज हल्ली झालेला आहे. परंतु १८व्या शतकातील परिस्थिती वेगळी होती, हे सत्य आपण लक्षात घ्यायला हवे
March 11, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti