चुकीचे तर्क
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2019
Category:
साहित्य - ललितपुढील तारखेस पुरावा म्हणून दाखल केलेले जसवंतचे घेतलेले जवाब, रुद्रास वाचून दाखवण्यात आले. राघवने हा भाग कोर्टास सांगितला. दीक्षितांनी काही जुबुबी प्रश्न जसवंतच्या संदर्भात विचारले. “आरोपी रुद्रप्रसाद, आपणास जसवंतच्या जबानी समंधी काही विचारावयाचे असेल तर तुम्ही इन्स्पे. राघवला विचारू शकता. आपले काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. ” रुद्राने ऑब्जेक्शन घेतले नाही.
April 17, 2019
Category:
लेखसंग्रहसायकलींग एक साधा आणि सोपा असा व्यायामाचा प्रकार असून ज्याने शरीराच्या सर्व मांसपेशींची योग्य प्रमाणात हालचाल होते. त्यामुळे आपले शरीर कोणतेही काम करण्यासाठी सदैव तत्पर राहते. पण सायकल चालवण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.
April 17, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 17, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
April 17, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 17, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteघारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मा.मोहन गोखले वावरले.
April 17, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteश्री के क्षी’. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक विचारवंत प्रा. श्री. के. क्षीरसागर हे शायरीचे अभ्यासक होते. टीकाकार म्हणूनही ते परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते.
April 16, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरोहिणी भाटे यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला.
April 16, 2019
Category:
लेखसंग्रहबऱ्याच वर्षांनी मुंबई-गोवा रस्त्यावरून प्रवास केला. चार-पांच वर्षांपूर्वी या रस्त्यावरून अनेकदा प्रवास करत असे. तेंव्हा रस्त्याचं काम सुरु झालं होतं. सुरु झालं होतं म्हणजे पेपरमधे बातम्या वाचल्या होत्या. काही ठिकाणी, म्हणजे मुंबईच्या उंबऱ्यावरची रस्त्याच्या आजुबाजूच्या काही इमारती तोडलेल्या दिसतंही असत. रस्त्याला काही कळणारी आणि अनेक न कळणारी डायव्हर्जन्स काढली होती. सुखरुप प्रवासापेक्षा अपघाताचीच शक्यता जास्त होती.
April 16, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti