लेखसंग्रह

द्वादशलिंग स्तोत्रम् – १२

Category:

शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथात विशेष वर्णन केलेले भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर.

  September 16, 2020

लेखसंग्रह

द्वादशलिंग स्तोत्रम् – ११

Category:

पृथ्वीवरील स्वर्ग स्वरूपात ज्या हिमालयीन पर्वतरांगांचे वर्णन केले जाते त्या शब्दातीत सौंदर्यशाली प्रांतात असणारे अद्वितीय शिवस्थान म्हणजे श्री केदारनाथ.

  September 15, 2020

द्वादशलिंग स्तोत्रम् – १०

Category:

भारतीय संस्कृतीचे सगळ्या विश्वाला आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट्य असणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याची महापर्वस्थान स्वरूपात विश्वविख्यात असणारी नगरी म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर.

  September 14, 2020

द्वादशलिंग स्तोत्रम् – ९

Category:

भगवान श्रीरामचंद्रांनी लंकेवर चढाई करण्यापूर्वी सेतुबंधासाठी आणि लंका विजयासाठी विशेष अनुष्ठान स्वरूपात ज्या स्थानाची निर्मिती केली ते लोकोत्तर स्थान म्हणजे श्रीक्षेत्र रामेश्वर.

  September 13, 2020

द्वादशलिंग स्तोत्रम् – ८

Category:

महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निसर्गरम्य निवास करणारे भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्री भीमाशंकर.

  September 12, 2020

द्वादशलिंग स्तोत्रम् – ७

Category:

आनंदवन, आनंदकानन, अविमुक्त नगरी, तपस्थली, महास्मशान, मुक्तिधाम, रुद्रावास अशा अनेकानेक नावांनी हजारो संस्कृत ग्रंथांमध्ये गौरविलेला स्वर्गीय प्रांत म्हणजे वाराणसी काशी.

  September 11, 2020