लेखसंग्रह

श्रीयमुनाष्टकम् – मराठी अर्थासह

Category:

 

श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या या आठ श्लोकांच्या स्तोत्रात यमुनेच्या अथांग पात्राचे, यमुनेच्या आठ दैवी शक्तींचे वर्णन, तसेच कृष्ण-कृष्णप्रिया-कालिंदी यांच्या लीला हळुवारपणे उलगडल्या आहेत.

  April 10, 2023


लेखसंग्रह

हनुमान जन्मोत्सव’ – भगवान हनुमानाच्या उत्सवाचा दिवस

Category:

 

२१ व्या शतकातही हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व पूर्वीसारखेच आहे. गेल्या काही शतकांमध्ये जग आमुलाग्र बदलले असताना, भगवान हनुमानाचे गुण, जसे की शक्ती, धैर्य, भक्ती आणि निस्वार्थीपणा, हे अजूनही महत्त्वाचे आहेत. हे गुण आपल्यात बाणवण्याचा श्रद्धाळू लोक प्रयत्न करतात.

  April 6, 2023


लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय बारावा – भक्तियोग

Category:

 

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी भक्तियोग नावाचा बारावा अध्याय….

  February 17, 2023


लेखसंग्रह

श्रीगंगाष्टकम् – मराठी अर्थासह

Category:

 

श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे.

  January 30, 2023


लेखसंग्रह

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय अकरावा – विश्वरूपदर्शन

Category:

 

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी विश्र्वरूपदर्शन नावाचा अकरावा अध्याय

  December 29, 2022


लेखसंग्रह

शारदाभुजङ्गप्रयाताष्टकम् – मराठी अर्थासह

Category:

 

शारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते.   

  December 13, 2022


लेखसंग्रह

श्री पुण्डरीक विरचित तुलसी स्तोत्रम् – मराठी अर्थासह

Category:

 

तुलसी आणि तिला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व याबद्दल अनेक कथा पुराणांतरी सापडतात. तुळस विष्णूपत्नीस्वरूपच असल्याने तिला विष्णूपूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीला उद्देशून हे प्रार्थनास्तोत्र संत पुण्डरीक यांनी रचले आहे. तामीळनाडूमधील तिरुकडलमलै या गावी त्यांचे वास्तव्य होते. श्रीविष्णूंच्या नित्यपूजेत ते कमल फुलांचे उपयोजन करीत असत. एके दिवशी त्यांना भगवंताने गरीब भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले. त्याचेसाठी पुण्डरीक अन्न घेऊन येईपर्यंत त्या  ब्राह्मणाचे विष्णुमूर्तीत व कमळांचे तुलसीपत्रांत रूपांतर झाले होते. या प्रसंगानंतर त्यांनी या स्तोत्राची रचना केली. 

  November 3, 2022


लेखसंग्रह

महालक्ष्मी अष्टकम् – मराठी अर्थासह

Category:

 

अनुष्टुभ् छंदात रचलेले व पद्म पुराणात आलेले श्री महालक्ष्मी अष्टकम् ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. ही समजण्यास अत्यंत सोपी भक्तिमय रचना भगवान इंद्रांनी दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवी महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी केली होती.

  October 26, 2022