No Picture
साहित्य - ललित

अमर आभाळा एवढा – अमर शेख नावाचे वादळ

Category:

 

‘सुटलाय वादळी वारा’ आणि ‘माझी मैना गावाला राहिली’ या दोन शाहिरी गीतांनी भारावेला कामगार चळवळीचा तो काळ, जीवनातील दु:खे, जीवलगांची ताटातूट आणि पिळवणूकीतील मानहानी या सर्वांना झंजावाताचे रुप देण्याचे कार्य अमर, आणि अण्णा या कामगार  दलित शाहिरांनी केले.

No Picture
लेखसंग्रह

ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्यछंदी

Category:

 

प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ट नाटक, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना अशी चौफेर पारितोषिके मिळवून ‘नाट्यछंदी’ने नाट्यवर्तुळात आपला दबदबा निर्माण केला.

No Picture
लेखसंग्रह

इंडेक्स फंड : गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

Category:

 

गुंतवणुकीचे दोन प्रकार असतात . एक सक्रिय आणि दुसरी निष्क्रिय गुंतवणूक सक्रिय प्रकारात फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ बनवतो . बाजारातील चढ – उतारांप्रमाणे आणि आपल्या आकलनानुसार त्यात बदल करतो . बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळवून देणे हा अशा गुंतवणुकीचा उद्देश असतो

No Picture
लेखसंग्रह

दिवे लागले रे “तमाच्या” तळाशी !

Category:

 

शंकर रामाणींच्या भाषेत “देहयात्रेत गुंतलेल्या ” आपणां सर्वांना कोरोना नावाच्या तमाने अस्तित्वाच्या तळाशी नेऊन ठेवले पण काल सरलेल्या दीपोत्सवाने सर्वदूर भान देणारे दिवे लावले आणि आपले तळ उजळून निघाले.

No Picture
लेखसंग्रह

व्यायामाचे महत्व

Category:

 

आयुर्वेद शास्त्रात , नित्य काही चर्या कराव्यात असा उल्लेख आहे . त्यातीलच एक नित्य कर्म म्हणजे व्यायाम होय . व्यायाम कधी करावा , किती करावा , कोणी करावा , कोणी टाळावा आदी सर्व मुद्दे आयुर्वेदात मांडलेले आहेत . त्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया .