p-1744-Triple Decker Sandwich
खाद्ययात्रा

डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविज

Category:

 

प्रथम खोबरे, हिरवी मिरची, जीरे, आले, कोथिंबीर, पुदिना, दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून चटणी करुन घ्या. ही चटणी ब्रेडला लावता येईल अशी पात्तळ करा. ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर ही चटणी लावून घ्या. मग त्यावर चीजची स्लाईस ठेवा. त्यावर कांदा, टोमॉटो, काकडीच्या स्लाईस ठेवा. आता दुसऱ्या ब्रेडलाही ही चटणी लावून घ्या.

  March 6, 2017


p-1748-pesto-sandwich
खाद्ययात्रा

चीकपी आणि पेस्टो सँडविच

Category:

 

पेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा. चार ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले काबुली चणे पसरवावे व पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाइस ठेवावा. सँडविच तयार करावे. हे सँडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.

  March 6, 2017


p-1746-subway-sandwich
खाद्ययात्रा

सबवे सँडविच

Category:

 

ब्रेडला आडवी चीर द्यावी जेणेकरून त्यात भाज्या भरता येतील. ब्रेड उघडून आतमध्ये चीजचे स्लाइस ठेवावे. नंतर ओव्हनमध्ये ग्रील करून चीज थोडे मेल्ट होऊ द्यावे. ग्रील केलेल्या ब्रेडमध्ये कांदा, टॉमेटो, हिरवी आणि लाल भोपळी मिरची, लेटय़ुस, अलपिनो पेपर्स आणि मेयॉनिज घालावे. मीठ आणि मिरपूड भुरभुरावी.

  March 6, 2017


p-966-jwari
खाद्ययात्रा

आजचा विषय ज्वारी

Category:

 

ज्वारीला “जोंधळा’ असे ही म्हटले जाते. स्थूल व्यक्तीन, गाऊट (gout)चा आजार असलेल्या, वाढलेला होमोसिस्टीन (high homocystrine) , उच्च रक्तरदाब, वाढलेला कोलेस्टेरॉल, धमनीविकार या सर्वांसाठी ज्वारीची भाकरी व लाह्या उपकारक आहेत.

  March 6, 2017


p-1938-Fresh-juices
खाद्ययात्रा

आजचा विषय सरबते

Category:

 

सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. उन्हाळ्यात जेव्हा बाह्य वातावरणातील तापमान वाढते, त्यावेळी शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीरात अनेक क्रिया घडत असतात.

  March 6, 2017


p-1940-cashew_curry
खाद्ययात्रा

ओल्या काजूंची उसळ…

Category:

 

ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच.

  March 6, 2017


p-1936-konfal
खाद्ययात्रा

आजचा विषय कोनफळ

Category:

 

कोनफळ हे नाव ऐकलेले असले तरी हा कंद सहसा मराठी लोकांत खाल्ला जात नाही. हा कंद मुंबईत थंडीच्या महिन्यात विकायला येतो. उंधीयू चा हा एक आवश्यक घटक असल्याने, त्या भाज्या विकणार्याल लोकांकडे असतोच. याला गुजराथीमधे कंद असाच शब्द आहे. मराठीत गराडू असेही म्हणतात. बाजारात हा साधारण बटाट्याच्या आकारात विकायला येतो.

  March 2, 2017


p-1931-kaju
खाद्ययात्रा

आजचा विषय काजू

Category:

 

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी कुळातील आहे.

  March 2, 2017


p-1759-Cappuccino-Smoothie
खाद्ययात्रा

कॅपेचिनो स्मुदी

Category:

 

ब्लेंडरमध्ये कॉफी, आइस्क्रीम, दूध आणि बर्फ चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. कपमध्ये हे मिश्रण घेऊन कोको पावडर आणि दालचिनी पावडर त्यावर टाका आणि कॉफीचा आनंद घ्या.

  February 28, 2017


p-1757-papaya-honey-smoothie
खाद्ययात्रा

पपई हनी स्मुदी

Category:

 

ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.

  February 28, 2017