नेदरलँड्स
Category:
शहरे आणि गावेनेदरलँड्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. अॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.