ऐतिहासिक ब्रिजटाऊन
शहरे आणि गावे

ऐतिहासिक ब्रिजटाऊन

Category:

 

बार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.

  May 11, 2018


द मदरलॅंड कॉल्स
शहरे आणि गावे

द मदरलॅंड कॉल्स

Category:

 

द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे.

  May 11, 2018


ॲँगोला
शहरे आणि गावे

ॲँगोला

Category:

 

अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.

  March 13, 2018


ॲँटिग्वा आणि बरबुडा
शहरे आणि गावे

ॲँटिग्वा आणि बरबुडा

Category:

 

अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.

  March 13, 2018