कांचिपुरम
Category:
शहरे आणि गावेकांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.
January 12, 2018
Category:
शहरे आणि गावेकांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.
January 12, 2018
Category:
शहरे आणि गावेकन्याकुमारी हे तामिळनाडु राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र आहे. देशाच्या दक्षिण टोकावर ते वसलेले आहे. हे ठिकाण पूर्वी केप कॉमोरीन नावाने ओळखले जात होते.
January 6, 2018
Category:
शहरे आणि गावेउटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे.
January 6, 2018
Category:
शहरे आणि गावेइटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे.
December 8, 2017
Category:
शहरे आणि गावे
December 8, 2017
Category:
शहरे आणि गावे
November 20, 2017
Category:
शहरे आणि गावेइंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.
November 8, 2017
Category:
शहरे आणि गावेऑस्ट्रेलियातील निंगालू समुद्रकिनारा हा मानवी हस्तक्षेपापासून दूर असून येथे अनेक सागरी जीव आढळतात. येथे दरवर्षी सुमारे ३००ते५०० शार्क आणि व्हेल मासे विणीच्या काळात किनार्याकडे येतात.
November 8, 2017
Category:
शहरे आणि गावेफ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात.
November 8, 2017
Category:
शहरे आणि गावेअर्जेंटिनामधील लॉस गलेसियर लेक हे गोठलेल्या बर्फाचे तळे असून, याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.
या उद्यानात सुमारे २०० ग्लेसियर असून, यांचा विस्तार सुमारे १४००० किलोमीटर इतका आहे.
November 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti