tikhat-chutni-300
खाद्ययात्रा

तिखट चटणी

Category:

 

सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.

  January 16, 2017


bananas-300
खाद्ययात्रा

आजचा विषय केळी भाग एक

Category:

 

सुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री वर्कआऊट मिल आहे की एक केळे खाल्ल्याने पुढील दोन तासांपर्यंत तब्बल २०% ने आपली ऊर्जेची पातळी वाढलेली राहते.

  January 12, 2017


hurda-300
खाद्ययात्रा

आजचा विषय हुरडा

Category:

 

आता हळू हळू हुरडा बाजारात दिसायला लागला आहे. हुरडा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात चांगला हुरडा उपलब्ध असतो. रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत कोवळे असतात, त्या वेळेला भाजलेले अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात.

  January 12, 2017


आजचा विषय आवळा भाग एक
खाद्ययात्रा

आजचा विषय आवळा भाग एक

Category:

 

भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो.

  January 12, 2017


p-1301-ginger-sunthavada
खाद्ययात्रा

सुंठवडा

Category:

 

गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!

  January 11, 2017


carrots-bunch-300
खाद्ययात्रा

गाजर – निसर्गाची अमूल्य देणगी

Category:

 

गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे. गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो.

  January 11, 2017


Uttapam-300
खाद्ययात्रा

विविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा

Category:

 

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात. त्यातीलच एक सगळ्याचाच आवडता पदार्थ म्हणजे उत्तपा.

  January 11, 2017