भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)
Category:
साहित्य - ललितआठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला.
January 10, 2022
Category:
साहित्य - ललितआठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला.
January 10, 2022
Category:
साहित्य - ललितमग तीन -चारच्या सुमारास प्रोजेक्ट लीडरने बोलावले. त्याच्या पुढचा डेस्क खाली होता. त्या कॉम्प्युटरवर त्याने एक इंटरफेस ओपन करून ठेवला होता आणि अगम्य भाषेत मला ते काम करायला सांगितले.
January 9, 2022
Category:
साहित्य - ललितलंडन शहराचे सहा झोन्स् मध्ये वर्गीकरण केले होते. झोन 1, जिथे मी आत्ता रहात होते. झोन 1 हे लंडनच्या प्राईम लोकेशन मध्ये येते. हा सेंटर धरला तर झोन 2 पासून झोन 6 पर्यंत वर्तुळाकार आकारात झोन पसरत होते.
January 8, 2022
Category:
साहित्य - ललितप्लॅटफॉर्मवर उतरल्यावर ती मोकळी हवा घेत होते. मुंबई एअरपोर्ट मधे शिरताना मी मोकळ्या हवेत श्वास घेतला होता आणि आता पंधरा-सोळा तासांनी खुल्या हवेत श्वास घेत होते. हवा खूप आल्हाददायक होती. छान थंड होती पण थंडी नव्हती.
January 7, 2022
Category:
साहित्य - ललितगाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता.
January 6, 2022
Category:
साहित्य - ललितन राहून थोड्यावेळाने परत उघडली. अचानक सूर्यकिरण अंगावर आले. सूर्यकिरणात बरोबर ढगही आत घुसू पाहत होते असे वाटले. ते ढगांचे वादळ आता आतच शिरणार असे वाटून मी पटकन बाजूला झाले. मग माझे मलाच हसायला आले. सूर्यकिरणे- ढगांची एकमेकांबरोबर मौज मस्ती चालू होती.
January 5, 2022
Category:
साहित्य - ललितमी बेधडक आत शिरले आणि जेवणावर यथेच्छ ताव मारला. मला नंतर कळले (लंडनला पोचल्यावर) की फक्त बिझनेस आणि फर्स्ट क्लास पॅसेंजरस्नाच फ्री जेवण असतं. बरं! मला त्यांनी बोर्डिंग पास मागितला नाही, नाही तर जेवण खूपच महागात पडलं असतं.
January 4, 2022
Category:
साहित्य - ललितसमोर भल्या मोठ्ठ्या काचेच्या भिंती. पलिकडे अवाढव्य विमाने, टॅक्सी वेज्, कुठे प्लेन उड्डान घेण्याच्या तयारीत तर एखादे प्लेन आपले प्रवाश्याना ईप्सित स्थळी पोचवण्याचे कर्तव्य पार पाडून विश्रांती घेण्याच्या तयारीत. माझ्या डाव्या हाताला रेस्टारंटस्, दुकाने होती – अतिशय शोभिवंत आणि देखणी!
January 3, 2022
Category:
साहित्य - ललितफायनली, मुकुंदला ही अच्छा करून माझी एक बॅग आणि खांद्यावर एक सॅक घेऊन मी प्लेन मध्ये पाय ठेवला. आयुष्यात पहिल्यांदा विमानात शिरत होते!! ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत होते, तो आता आला.
January 2, 2022
Category:
साहित्य - ललितसकाळी सकाळी व्हिसा आल्याची खबर आली. खूप खुश झाले. व्हिसा बघण्याची खूप घाई झाली. झेराला फोन केला. ती म्हणाली, झेरोक्स घेवून पासपोर्ट पाठवून देते. मग परेश ला ईमेल टाकली.
January 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti