साहित्य - ललित

नकटीच्या लग्नाला… (माझी लंडनवारी – 2)

Category:

 

मी ऑफिस मध्ये आले आणि स्टेटमेंट डाऊनलोड केले. प्रिंट आउट दिले. काम झालं तर ते काम कसलं!! नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न!! प्रिंटर खराब होता. साईडला दोन काळ्या पट्ट्या येत होत्या.

  December 31, 2021


साहित्य - ललित

तळ्यात मळ्यात… (माझी लंडनवारी – 1)

Category:

 

जाता जाता त्याने असेही नमूद केले की आजच क्लायंटला पाठवायचा आहे. मला माझ्या ‘ U.S.V.’  मधील कलिग्ज्  जे आता UK मध्ये होते, त्यांच्याकडून कळले होते की क्लाइंट युके मधला आहे. अमरेशच्या त्या वाक्याने मनात खूप आशा निर्माण झाल्या की आपल्याला पण मौका मिळेल का UK ला जायला ? मनात एक आशेचा किरण निर्माण करून तो दिवस संपला.

  December 30, 2021


साहित्य - ललित

माझी लंडनवारी – प्रस्तावना

Category:

 

माझी स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली नाही. जर का काही साधर्म्य आढळले तर वाचकांनी माफ करावे. साधर्म्य सापडण्याचे एकच कारण की त्यांची प्रवासवर्णने ही मनात इतकी रुजली आहे कि ते सौंदर्य अनुभवताना त्यांच्या लेखना पलीकडे दुसरा विचार सुचला नाही.

  December 29, 2021


लेखसंग्रह

गिरनार यात्रा (भाग – ५)

Category:

 

आम्ही सृष्टी सौंदर्य दर्शन आटोपते घेतले आणि उतरायला सुरुवात केली. गुरुशिखराच्या शेवटच्या काही पायऱ्या खूपच अरुंद होत्या आणि जवळ जवळ होत्या.त्यामुळे माझ्या चप्पल घसरायला लागल्या. शेवटी मी काही पायऱ्या चपला सरळ हातात घेऊन उतरले.

  December 26, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गिरनार यात्रा (भाग – ४)

Category:

 

काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली.

  December 24, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गिरनार यात्रा (भाग – ३)

Category:

 

6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!! तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती.  त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे.

  December 22, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गिरनार यात्रा (भाग – २)

Category:

 

आजूबाजूचा परिसर सपाट ओसाड होता. जसे जसे आम्ही गिरनार पायथ्याशी पोहचत होतो, आम्हला गिरनारच्या डोंगर रंगांचे दर्शन होत होते. गिरनार पायथ्याला गिरनार तलेठी म्हणतात.

  December 20, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गिरनार यात्रा (भाग – १)

Category:

 

अद्वयच्या बारशाचा दिवस होता. मी 12-12.15 ला धावत-पळत उमा नीलकंठ मध्ये पोहोचले. दारातच अरूताई, जिजाजी आणि नरेन बोलत असतानाचे शब्द कानावर आले.’

  December 18, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गिरनार यात्रा (एक नवे सदर)

Category:

 

‘गुरु शिवाय मोक्ष नाही’ जेंव्हा जेंव्हा काही अध्यात्मिक चर्चा ऐकल्या, वाचल्या  सर्वातून हा एकच निष्कर्ष निघाला. तशी मी फार कर्म-कांड करणारी नाही.

  December 18, 2021