साहित्य - ललित

सब की पसंद ‘निरमा’

Category:

 

अगदीं सुरुवातीला सरकारी जाहिराती असायच्या त्यानंतर कमर्शियल जाहिराती सुरु झाल्या. त्यासुद्धा प्रमाणात असायच्या. आजच्यासारखा त्यांचा भडीमार नसायचा.

  December 30, 2021


साहित्य - ललित

बारामतीचा रामभाऊ’

Category:

 

पोलीस खात्यात असताना त्याने कधी स्वतः तर कधी सहकाऱ्यांबरोबर जुलूम, जबरदस्ती, अन्याय केल्याच्या घटना त्याने गप्पांच्या ओघात आम्हाला सांगितल्या होत्या.

  December 29, 2021


साहित्य - ललित

बाळू आमचा ‘मायाळू’

Category:

 

मी बाळूला पाहून पस्तीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात पोहोचलो होतो. त्यावेळी आम्ही घरीच लग्न पत्रिकांची डिझाईन करीत होतो. त्यावेळी बाळू स्क्रिन प्रिंटींगची कामं करायचा.

  December 28, 2021


साहित्य - ललित

छायाचित्र नव्हे, ‘प्रकाश’चित्र!

Category:

 

पुण्यात मिठाईसाठी चितळे बंधू व फोटोसाठी कान्हेरे बंधू प्रसिद्ध आहेत. चितळेंच्या मिठाईची चव जिभेवर रेंगाळते तर कान्हेरेंचे फोटो चिरंतन स्मृती जागवतात.

  December 27, 2021


साहित्य - ललित

जे का संकटी अडकले

Category:

 

आज मुंबईत हजारो करोडपती आहेत, त्यातील एखाद्याच सोनूला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे देखील फार मोलाचं आहे. कोरोनामुळे अनेकांनी परराज्यातील लोकांसाठी आपले दरवाजे बंद केले, सोनू सूदने आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहचविले.

  December 26, 2021


साहित्य - ललित

हसमुख सीमा’

Category:

 

सीमा बद्दल एकच वाईट वाटतंय की, इतक्या वर्षात एकही योग्य असा तरुण तिला भेटू नये? लग्नाचं वय एकदा निघून गेल्यावर सीमासारख्या मुलींनी कसं जगायचं?

  December 25, 2021


साहित्य - ललित

गुण’ गौरव गाथा

Category:

 

एखाद्या समारंभात, प्रदर्शनात दहा पंधरा वर्षांनंतर कुणी स्नेही भेटला की, आवर्जून विचारतो, ‘तुमचं ऑफिस पूर्वी आलो होतो, तिथंच आहे ना? ‘गुणगौरव’ बिल्डींगमध्ये?’ मी त्याला होकार देतो.

  December 24, 2021


साहित्य - ललित

जेथे जातो तेथे’

Category:

 

शहरातील एक नावाजलेले क्लिनिक. तेथील डाॅक्टर परदेशातून शिकून आलेले. त्यांच्या बोर्डवरील अनेक पदव्या त्यांचं विविध मानवी आजार बरे करण्यातील श्रेष्ठत्व दाखवत होते.

  December 23, 2021


साहित्य - ललित

चांदोबा’ भागलास का?

Category:

 

१९५२ च्या एप्रिल महिन्यात ‘चांदोबा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. संपादक प्रशांत यांनी एकूण बारा भाषांमधून ‘चांदोबा’ प्रकाशित केले आणि भारतातील करोडों आबालवृद्धांचे आजतागायत मनोरंजन केले.

  December 22, 2021


साहित्य - ललित

वैभव संपन्न आपलं घर

Category:

 

नावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.

  December 21, 2021