साहित्य - ललित

चहाच्या चवी

Category:

 

कोणी शेजारी पाजारी, पाहुणे रावळे आले की, घेणार का? असं न विचारता पहिल्यांदा चहाच होतो.. रविवारी सकाळी उशीरा उठल्यावर चहा, जेवण देखील उशीराच होतं.. दुपारी डुलकी झाली असेल तर, उठल्यावर चहाच लागतो.

  January 20, 2022


साहित्य - ललित

नानाऽ करते

Category:

 

विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे.

  January 19, 2022


साहित्य - ललित

भरत-भेट

Category:

 

शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती.

  January 18, 2022


साहित्य - ललित

सुनीलचा सदरा’

Category:

 

सुनीलकडेच आम्हाला तात्या ऐतवडेकर भेटले. ते सायकलवरून सुनीलकडे यायचे. तात्यांकडून सुनीलने पहिला प्रॅक्टीका नावाचा जॅपनीज ३५ एमएम एसएलआर कॅमेरा विकत घेतला. तेव्हा आम्हाला त्याचं कौतुक वाटलं. सुनील सारखंच मलाही फोटोग्राफीचं भयंकर वेड होतं!

  January 16, 2022


साहित्य - ललित

इथे ‘रंगतो’ नंदू

Category:

 

आम्ही १९८१ पासून डिझाईनच्या कामाला सुरुवात केली. तात्या ऐतवडेकरांकडे डिझाईनरुन निगेटिव्ह पाॅझिटिव्ह करण्यासाठी असंख्य स्क्रिन प्रिंटर्स यायचे. त्यातील कुणाला व्हिजिटींग कार्डचे डिझाईन करून घ्यायचे असेल तर तात्या त्या व्यक्तीला आमच्या घरी पाठवत असत.

  January 15, 2022


साहित्य - ललित

आसमान से आया ‘फरिश्ता’

Category:

 

१९५६ साली शक्तीच्या कारला अपघात झाला व त्याला हाॅस्पिटलमध्ये काही महिन्यांसाठी पडून रहावे लागले. हाॅस्पिटलमध्ये बेडवर पडून असतानाच ‘हावडा ब्रिज’च्या पटकथेने डोक्यात आकार घेतला. शक्तीला नायिका म्हणून मधुबालाला घेण्याची इच्छा होती, मात्र तिचे २ लाख रुपये मानधन देणे अशक्य होते.

  January 14, 2022


साहित्य - ललित

बिछड़े सभी बारी बारी’

Category:

 

फुलाबाईकडून पैसे न आल्याने त्यांनी आईला पैसे मागितले. आईने मला फुलाबाईच्या घरी वसूलीसाठी पाठवले. मी त्यांच्या घरी जाऊन एका स्टुलावर बसून रहात असे. असे बरेच दिवस केल्यानंतर ते पैसे एकदाचे मिळाले.

  January 13, 2022


साहित्य - ललित

दिघेचं ‘दिवास्वप्न’

Category:

 

किशोर साव हा आमचा खूप जुना दोस्त. त्याच्या ‘दी गेम’ या पहिल्या नाटकापासून आमची मैत्री. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘ब्लफमास्टर’ नावाचा धम्माल मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याशी दिघेची भेट घालून द्यायची असं ठरविले.

  January 12, 2022


साहित्य - ललित

आशिकी’

Category:

 

काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय.

  January 11, 2022