साहित्य - ललित

डीपी’ नव्हे, प्रतिबिंब!

Category:

 

देवआनंद’चा ‘डीपी’ असतानाच मी फेसबुकवर लेख लिहू लागलो. माझा लेख वाचून अभिप्राय देणारे वाचक हळूहळू वाढू लागले. त्यामध्ये एक आशा पारेखचा ‘डीपी’ असलेली मुलगी पोस्ट वाचून अभिप्राय द्यायची. कधी रोजची पोस्ट दिसली नाही तर मेसेंजरवर ‘आज काही लिहिलं नाही का?’ असं विचारायची.

  December 20, 2021


साहित्य - ललित

सुपारीचं खांड

Category:

 

व्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे.

  December 19, 2021


साहित्य - ललित

भातुकलीच्या खेळामधली

Category:

 

भानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे.

  December 18, 2021


साहित्य - ललित

आजची ‘प्रतिज्ञा’

Category:

 

आम्ही फक्त आमची वडिलोपार्जित जमीन गुंठा, गुंठा करुन विकणार आणि चारचाकी घेऊन चार टाळक्यांबरोबर ऐश करणार. वाढदिवसाचे मोठ्ठे फ्लेक्स बोर्ड झळकवणार. जयंतीनिमित्त मिरवणुका काढणार. अनुदान मागणार, मोर्चे काढणार आणि शेवटी आत्महत्या करुन ‘अमर’ होणार.

  December 17, 2021


साहित्य - ललित

ऐका हो ऐका’

Category:

 

ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे.

  December 16, 2021


साहित्य - ललित

चहाच्या चवी

Category:

 

माणसांच्या जीवनातील एक अविभाज्य ‘पेय’ म्हणजे चहा.. जो त्याला अगदी लहानपणापासून ते उतारवयापर्यंत, तिन्ही त्रिकाळ साथ देतो. बाळाला कळायला लागलं की, आई कौतुकानं त्याला आपल्या कपातील चहा, बशीत ओतून देते.. ते शाळेत जायला लागलं की, सकाळी चहाबरोबर बिस्कीट हे ठरलेलंच असतं.

  December 15, 2021


कथा

छापा की काटा?

Category:

 

वसंतराव आणि वसुधा हे सत्तरी ओलांडलेलं जोडपं.. वसंतरावांनी चाळीस वर्षे सरकारी नोकरी केली. वसुधानं ‘घर एके घर’ सांभाळलं.. वसंतराव खेड्यातून शहरात आले, शिकले व नोकरीला लागले. नोकरी लागल्यावर घरच्यांनी नात्यातील एका मुलीशी, वसंतरावांचे लग्न लावून दिले. वसुधाचं शिक्षण कमी असल्याने त्यांनी गृहिणीपद व्यवस्थित सांभाळले. उपवास, व्रतवैकल्ये करुनही त्यांना मूलबाळ काही झाले नाही. जुन्या चाळीतच अनेक वर्षे राहिल्यामुळे वसुधाचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध कधी आलाच नाही..

  December 15, 2021


साहित्य - ललित

राजे’शाही’ कौतुक!!

Category:

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनमोल कामगिरी करणाऱ्या, आपल्या सहकाऱ्यांना कधी सोन्याचं कडं तर कधी नजराणा, जहागीर दिली होती.. त्यांच्या पश्चात तीनशे वर्षांनंतरही अभयसिंहराजे छत्रपतींची परंपरा चालवत होते.

  December 14, 2021


साहित्य - ललित

Cell नव्हे जेल

Category:

 

स्वातंत्र्यापूर्वी, वीर सावरकरांनी ‘काळया पाण्या’ची शिक्षा भोगली! ती ही अंदमान सारख्या त्याकाळातील निर्जन अशा बेटावर.. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कारावास भोगला..

  December 13, 2021


साहित्य - ललित

सेंटेड मॅन

Category:

 

हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲ‍न्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स करुन घ्यायची‌ आहेत.’ आम्ही त्यांना बसायला सांगितले.

  December 12, 2021