लावशील क्लास तर होशील पास
Category:
साहित्य - ललितकाळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.
December 11, 2021
Category:
साहित्य - ललितकाळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.
December 11, 2021
Category:
साहित्य - ललितमी दहावीत असताना वर्तमानपत्रातील छोट्या जाहिराती मध्ये एक जाहिरात वाचली होती. मनीऑर्डरने दहा रुपये व जन्म तारीख, वेळ व ठिकाण पाठविल्यास आम्ही तुमचे भविष्य पोस्टाने पाठवू.
December 10, 2021
Category:
साहित्य - ललितपेरुगेट चौकीसमोर एक दळवी बंधूंचं सलून होते. तिथे मी बरीच वर्ष जात होतो. काही वर्ष आमचे हरहुन्नरी कलाकार मित्र विजय तावरेच्या दुकानी जात होतो.
December 9, 2021
Category:
साहित्य - ललित
December 8, 2021
Category:
साहित्य - ललितकांबळेंबद्दल आम्हाला काही वेळा हे खरंच चित्रकार असावेत का? अशी शंका येत असे. कारण त्यांनी स्वत:चा काम करताना फोटो दाखवला नाही. कधी कागदावर स्केचसुद्धा काढून दाखवलं नाही.
December 7, 2021
Category:
साहित्य - ललितमार्च महिन्यापासून ‘कोरोना’मुळे लाॅकडाऊन सुरु झालं आणि सर्व टाॅकीज ‘व्हेंटिलेटर’वर गेल्या. टाॅकीजमध्ये जळमटं वाढलीत. खुर्च्यांवरती धुळीची पुटं चढलीत. मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला हा दुष्परिणाम जागतिक चित्रपटसृष्टीचं सर्वात मोठं नुकसान आहे.
December 6, 2021
Category:
साहित्य - ललितशिवसेनेने पुण्यातील झुणका भाकरला मिळालेली लोकप्रियता पाहून १९९५ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात झुणका भाकर केंद्रं सुरू केली.
December 5, 2021
Category:
साहित्य - ललितआमच्याकडे कुणी पहिल्यांदा आलं की, आम्ही त्याला ‘चंद्रविलास’ मध्ये घेऊन जायचो. त्यावेळी झोरेचे वडील गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यावेळचे ‘चंद्रविलास’ जुन्या काळातील हाॅटेलचा एक उत्कृष्ट नमुना होते.
December 4, 2021
Category:
साहित्य - ललितखूप वर्षांपूर्वी कुठंतरी वाचलं होतं, ‘शेजारी’च आपला खरा ‘पहारेकरी!’ जुन्या काळी चाळींमध्ये राहणारी माणसं एकोप्याने नांदायची. प्रत्येक कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्याचं आपुलकीने लक्ष असायचं. जमाना बदलला. आता चाळी पाहायलाही मिळत नाहीत.
December 3, 2021
Category:
साहित्य - ललितविरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघात रोज संध्याकाळी पेन्शनर मंडळी जमायची. त्यातील आठ दहाजणं नियमित यायची. त्या ग्रुपमध्ये नाना न चुकता हजेरी लावायचे…..
December 2, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti