मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!
Category:
लेखसंग्रहमराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल.. मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!
February 27, 2020
Category:
लेखसंग्रहमराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल.. मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!
February 27, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
October 17, 2019
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहएकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर…. सुरेंद्र बा जळगांवकर यांनी लिहिलेली ही सोशल मिडियातली पोस्ट शेअर केलेय.
September 29, 2019
Category:
लेखसंग्रहमराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि मग मुंबई सुद्धा अलगद केंद्रशासित केली जाईल आणि तुला मुम्बई बाहेर घालवले जाईल. त्यावेळेस सुद्धा मराठी माणूस झोपलेला असेल जसा तो आता झोपलाय.
May 16, 2019
Category:
लेखसंग्रहभविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
May 15, 2019
Category:
लेखसंग्रह‘बघा साहेब! मला पाय नसूनही मी भक्कम पायावर उभा आहे. आणि तुम्ही लोक पाय असूनही पायांचा उपयोग करत नाही. आज जर तुम्ही तुमच्या पायांचा उपयोग केला नसता तर तुम्हाला ही नोकरी मिळाली असती का? लोकांना देवाने पाय दिलेले असुनही लोक त्याचा का वापर करत नाहीत कळत नाही.
March 10, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनप्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो. आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूट ची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.
January 3, 2019
Category:
लेखसंग्रह2011 मध्ये काँग्रेस सरकार असताना त्यांनी लक्ष्मीचंद जैन यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्म विभूषण दिले, हे तेच लक्ष्मीचंद जैन होते ज्यांनी स्वतःच्या देशाविरोधात आणि सरकारविरोधात राजदूत असताना देशाने अणूचाचणी घेतली म्हणून भूमिका घेतली होती.
October 29, 2018
Category:
लेखसंग्रह
September 19, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti