नैवेद्य का दाखवावा ??
Category:
लेखसंग्रह
September 19, 2018
Category:
लेखसंग्रह
September 19, 2018
Category:
लेखसंग्रहसमस्त जीवांस अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी, शके १८००, सन १८७८ ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वीतला वरून गुप्त झाली.
August 4, 2018
Category:
अवर्गिकृतएक छोटीशी गोष्ट…..
July 18, 2018
Category:
लेखसंग्रहमिस्टर इंडिया चित्रपटातील मुख्य पात्र अदृश्य होऊन बोलते आणि कोणालाही ते पात्र दिसत नाही. जपानमध्ये हा प्रकार वास्तवात उतरला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले एक अदृश्य पात्र तेथे अस्तित्वात आले आहे.
May 6, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरोझा पार्कने उठविलेल्या आवाजामुळे वांशिक भेदाभेदाविरूध्द लढाई पेटली या संपुर्ण कालावधीत ती कृष्णवर्णीयांच्या न्यायाकरीता लढत होती. 1992 साली रोझा पार्कने रोझा पार्क्स – माय स्टोरी हे आपले आत्मचरित्र प्रसिध्द केले. रोझा पार्क्सला स्प्रिगर्न मेडल, मार्टिन ल्युथर किंग, ज्यु अवार्ड टु पुरस्काराची सन्मानित करण्यात आले.
May 6, 2018
Category:
लेखसंग्रहजगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले आहे. या रोबोटचे नाव सोफीया असे असून सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.
May 6, 2018
Category:
लेखसंग्रहयुनेस्कोकडून दरवर्षी सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या स्मारकांच्या पुरस्काराची घोषण केली जाते. २०१७ साली त्यात भारतातल्या ७ स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी ४ स्थळं मुंबईतली आहेत. त्यामध्ये चर्नीरोडचे ऑपेरा हाऊस, वेलिंग्टन फाऊंटन, वाडीया फाऊंटन अॅंड क्लॉक टॉवर आणि भायखळ्याच्या ख्रिस्त चर्चचा समावेश आहे. या चारही जागा मुंबईतील अत्यंत जुन्या आणि मानाच्या जागा आहेत.
May 6, 2018
Category:
अवर्गिकृतसहकारी चित्रपट संस्था लिमिटेड सांगली द्वारा प्रस्तुत, अण्णासाहेब कराळे द्वारा निर्मित आणि मधुकर पाठक द्वारा दिग्दर्शित एक नितांत सुंदर मराठी चित्रपट,’ संथ वाहते कृष्णामाई ‘. राजा परांजपे, अरुण सरनाईक, चंद्रकांत, कामिनी कदम, गुलाब मोकाशी, जयमाला काळे, विक्रम गोखले, विनय काळे, बर्ची बहाद्दर यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट एका स्थापत्य अभियंत्यांच्या जीवनावर आधारित होता.
March 24, 2018
Category:
लेखसंग्रह
March 20, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteराजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी!
February 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti