No Picture
साहित्य - ललित

लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी

Category:

 

बोलता बोलता मी त्यांना म्हणालो तुमची स्वाक्षरी माझ्याकडे आहे आपण मला काही वेगळे द्याल का ? त्यांनी मला त्यांची दोन हस्तलिखिते माझ्या संग्रहासाठी दिली त्यात ‘ जादू ‘तेरी नजर या नाटकाचे हस्तलिखित होते, त्या दोन्ही हस्तलिखितांवर मी त्यांची स्वाक्षरी घेतली.

No Picture
व्यक्ती-परिचय

नाटककार वामन तावडे

Category:

 

रायाची रापी या एकांकिकेला दूरदर्शनचा पुरस्कार मिळाला. वामन तावडे यांनी आक्रन्दन , इमला, यमुना , अआई , चौकोन , माऊली , कॅम्पस (तुम्ही आम्ही) , जिप्सी , नादखुळ्या , वंदे मातरम या एकांकिका लिहिल्या.

No Picture
व्यक्ती-परिचय

दलाई लामा

Category:

 

दलाई लामांना शांततेचे दूत म्हटले गेले आहे. त्यांचे जगभर सन्मान झाले. त्यांना १९८९ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला .

No Picture
व्यक्ती-परिचय

संगीतकार , गायक सुधीर फडके

Category:

 

सुधीर फडके यांनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कै . वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात एच .एम. व्ही . या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली.

No Picture
क्रीडा-विश्व

क्रिकेटपटू चेतन चौहान

Category:

 

चेतन चौहान यांनी पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले , आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी.

No Picture
व्यक्ती-परिचय

विकिपिडियाचा जनक जिमी वेल्स

Category:

 

तो आणि त्याच्या मित्रांनी २००१ साली त्यांनी लॅरी सँगर आणि इतर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली. विकिपीडिया म्हणजे ओपन कन्टेन्ट एनसायक्लोपेडिया.