बलविंदर सिंग संधू
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह1980-81 मध्ये जेव्हा कर्सन घावरी हे मुंबईकडून सातत्याने खेळत होते परंतु ते नॅशनल साइडला गेल्यामुळे बलविंदर सिंग संधू यांची मुंबईच्या संघात वर्णी लागली.
August 11, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह1980-81 मध्ये जेव्हा कर्सन घावरी हे मुंबईकडून सातत्याने खेळत होते परंतु ते नॅशनल साइडला गेल्यामुळे बलविंदर सिंग संधू यांची मुंबईच्या संघात वर्णी लागली.
August 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteइ.स. १९७३ साली ‘अभंग तुकयाचे’ हा संत तुकारामांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले.
August 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteश्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्मयीन वाद वाचावयास मिळतात.
August 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९५८ मध्ये व्हीएन्नामध्ये पहिल्यांदा ‘ म्युझिक कंडक्ट ‘ केले. त्याच वर्षी ते लिव्हरपूल येथील रॉयल लिव्हरपूल फिलॅर्मोनिकचे असिस्टंट कंडक्टर झाले. आणि इथूनच थंयच्या मोठ्या कारकिर्दीला सुरवात झाली.
August 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९३८ मध्ये त्यांचा पहिला लघुकथा संग्रह ‘ मंजिल ‘ हा प्रकाशित झाला.
August 10, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहत्यानंतर ते नॉर्थअन्स क्लबमधून खेळू लागले. त्याआधी ते जुलै 1937मध्ये त्यांनी आणि इडी पायनटर पाच तासामध्ये 322 धावा केल्या तर बुडी ओल्डफिल्ड यांनी 92 धावा केल्या त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 271 धावांची भागीदारी 115 मिनिटामध्ये केली. एक वर्षांनंतर त्या दोघांनी परत तिसऱ्या विकेटसाठी 306 धावांची भागीदारी केली त्यामध्ये बुडी ओल्डफिल्ड यांनी 135 तर इडी पायनटर यांनी 291 धावा काढल्या ,
August 10, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यांनी पुढे वेगवेगळ्या महिलांच्या इंग्रजी मासिकांसाठी रेखाटने केली. त्यानंतर त्यांनी ड्रेस डिझायनींगला सुरवात केली. ह्या ड्रेस डिझायनींगच्या यशामुळे त्यांना हा आपल्या करिअरसाठी वेगळा मार्ग सापडला. त्यांनी हा व्यवसाय करता करता गुरुदत्तच्या चित्रपटांसाठी ड्रेस डिझायनींग करायला सुरवात केली. गुरुदत्तच्या १९५६ साली आलेल्या सी. आय. डी. पासून त्यांच्या ड्रेस डिझयानींगला सुरवात झाली आणि त्या गुरुदत्तच्या टीमचा एक भागच बनल्या.
August 10, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteइ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक रंगभूमीवर ७ सप्टेंबर १९१८ रोजी आलेले ‘ हाच मुलाचा बाप ‘ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली आणि लेखनावरच लक्ष एकवटले.
August 10, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रकृती आपल्याला कधीकधी जाणवते पण विकृती मात्र आपल्या शरीरात खोलवर चोच खुपसून बसलेली असते. ती कधी आपली खुपसलेली चोच खसकन बाहेर काढेल याचा नेम नसतो. त्यांच्या ‘ चानी ‘ कादंबरीचा शेवट बघीतला की ती ‘खसकन’ बाहेर आलेली चोच जाणवते. तर दुसरीकडे आपण त्यांची ‘ रात्र काळी घागर काळी ‘ वाचताना ‘ पार हबकून जातो
August 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti