गायिका मोगुबाई कुर्डीकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमोगूबाईंवर १९११ साली हरिदासबुवांकडून गाण्याचे संस्कार झाले . मोगूबाई मुळातच बुद्धीमान. मोगुबाई चटकन आत्मसात करायच्या.
August 2, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमोगूबाईंवर १९११ साली हरिदासबुवांकडून गाण्याचे संस्कार झाले . मोगूबाई मुळातच बुद्धीमान. मोगुबाई चटकन आत्मसात करायच्या.
August 2, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteउमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली.
August 2, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात त्यांनी अनेकवेळा कॉलेजला दांडी मारून आपला वेळ हैदराबादमधील स्टेट लायब्ररीमध्ये घालवू लागले . त्यांनी तेथे इतिहास , संस्कृती , धर्म , तत्वज्ञान , साहित्य, राजकारण , आणि अर्थशास्त्र ह्या विषयाचे प्रचंड वाचन केले.
August 2, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशांतारामबापूंनी मधू आपटे यांचे बोलणे फोनवर ऐकल्यावर त्यांनी मधू आपटे यांना ‘ संत तुकाराम ‘ या चित्रपटात सालोमालो या इरसाल व्यक्तीरेखेच्या भूमिकेत उभे केले.
July 30, 2021
Category:
लेखसंग्रहइंदिरा संत याचे शेला, मेंदी, मृगजळ, मरवा ,निवारा असे अनेक काव्यसंग्रह प्रसिदध आहेत. त्यांनी ऐकून २५ पुस्तके लिहिली.
July 30, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यांनी शालेय शिक्षणानंतर १९३९ मध्ये ‘ सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् ‘ मध्ये प्रवेश घेतला. तेथे कलेचे शिक्षण घेत असताना त्यांच्या अभ्यासातील उत्तम प्रगतीमुळे त्यांना बहुमानाची ‘ लॉर्ड हार्डिंग्ज ‘ शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्यांना ‘ लॉर्ड मेयो ‘ सुवर्णपदकही देण्यात आले.
July 30, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteउपेंद्र दाते यांनी चौथीमध्ये असताना गॅदरिंग मध्ये ‘ चढाओढ ‘ या नाटकात काम केले. . नाटकाशी त्यांचा संबंध फक्त गॅदरिंगच्या वेळी येत असे.
July 29, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.
July 29, 2021
Category:
लेखसंग्रहप्राण साहेबानी आपल्या चाहत्यांना भरभरून दिले… तरी पण ते सगळ्यांना अपूर्ण वाटते कारण हि माणसे अमर आहेत असेच आमची पिढी लहानपणापासून मानत आहे..
July 29, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteवयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे म्हणजे चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. त्यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांच्या कादंबऱ्यांचे चरित्रात्मक , आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आणि प्रासंगिक आणि अन्य कादंबऱ्या असे वर्गीकरण केले जाते.
July 28, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti