सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉटची स्वाक्षरी
Category:
अवर्गिकृतसुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….
October 21, 2019
Category:
अवर्गिकृतसुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….
October 21, 2019
Category:
लेखसंग्रहशेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘.
October 21, 2019
Category:
अवर्गिकृतमा.कृष्णराव फुलंब्रीकर यांना अनेक सन्मान लाभले त्यामध्ये त्यांना ‘ संगीत कलानिधि ‘ ही पदवी , भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप , बालगंधर्व सुवर्ण पदक , विष्णुदास भावे सुवर्ण पदक तर जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व देऊन त्यांचा गौरव केला.
October 20, 2019
Category:
साहित्य - ललिततो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान. सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर . तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट. …आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद नाही , उत्तमपणे साडी नेसलेली..
October 19, 2019
Category:
लेखसंग्रहओम प्रकाश पुरी यांचा जन्म हरियाणा मधील अंबाला येथे झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहिती नव्हती. त्यांच्या आईने सांगितले दसऱ्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्यांची शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काकांनी ९ मार्च १९५० ही तारीख शाळेत सांगितली. परंतु ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्यावेळी दसरा कधी होता ह्याचा शोध घेऊन आपली जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० ठरवली.
October 18, 2019
Category:
अवर्गिकृत
October 16, 2019
Category:
अवर्गिकृतते भारताचे राष्ट्र्पती होते , भारतरत्न होते , भारतातील आणि देशाबाहेर सुद्धा त्यांना खूप मानसन्मान मिळाले पण एक मात्र खरे ते भारतीय होते आणि संवेदनशील माणूस होते हे महत्वाचे. सतत राष्ट्राचा विचार आणि मुलांचा विचार त्याच्या मनात असे. त्यांचा जन्मदिवस हा आपल्या देशात ‘ वाचक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.
October 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti