लेखसंग्रह

कोणार्क सूर्य मंदिर

Category:

 

खरेच कोणार्क काय , खजुराहो काय आज ना उद्या हे भिकार लोक नष्ट करण्याच्या मागे लागतील ते धर्माच्या नावावर आणि कचकड्याच्या भावनेच्या जोरावर अशा या ‘ पंड्याना ‘ आताच आवरले पाहिजे. आणि हो कोणार्क आणि खजुराहो पाहूनच घ्या हे इतिहासाचे मारेकरी काहीही करतील ?

  December 3, 2021


व्यक्ती-परिचय

अभिनेते शरद तळवलकर

Category:

 

शरद तळवलकर यांना स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या ‘ अप्पाजींची सेक्रेटरी ‘ या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते.

  December 3, 2021


साहित्य - ललित

विचार आणि मी

Category:

 

व्यक्ती आणि वृत्ती ह्या नेहमीच वेगळ्या असतात, वृत्ती या सतत बदलत असतात का एका व्यक्तीच्या , हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील.

  September 16, 2021


साहित्य - ललित

मानवी संबंध, चित्रपट आणि इतर माध्यमे.

Category:

 

आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही.

  September 14, 2021


क्रीडा-विश्व

क्रिकेटपटू मदनलाल

Category:

 

मदनलाल याने त्याचा पहिला कसोटी सामना 6 जून 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅचेस्टर येथे खेळला होता. ह्या सामन्यात त्याने 31 षटकात 56 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर तो 1977-78 पर्यंत म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टूरपर्यंत भारतीय संघाचा भाग होता.

  September 14, 2021


क्रीडा-विश्व

क्रिकेटपटू सुरज रघुनाथ

Category:

 

त्याने ६६ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ३२६१ धावा केल्या त्यामध्ये त्याने २ शतके आणि २४ अर्धशतके केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १२८ धावा.

  September 14, 2021